
लेखिका ते प्रकाशक Velvet Kavisha aka वर्षा ठुकरूल | Vibrant Mind Pod Marathi Podcast
カートのアイテムが多すぎます
ご購入は五十タイトルがカートに入っている場合のみです。
カートに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。
ウィッシュリストに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。
ほしい物リストの削除に失敗しました。
しばらく経ってから再度お試しください。
ポッドキャストのフォローに失敗しました
ポッドキャストのフォロー解除に失敗しました
-
ナレーター:
-
著者:
このコンテンツについて
🎙️ Vibrant Mind Pod | Marathi Podcast | लेखक ते प्रकाशक – Velvet Kavisha aka वर्षा ठुकरूल 🌸📚
या एपिसोडमध्ये भेटूया एक प्रतिभावान लेखिका, संवेदनशील व्यक्तिमत्त्व – Velvet Kavisha (वर्षा ठुकरूल).
"लेखिका ते प्रकाशक" हा प्रवास केवळ शब्दांचा नाही तर स्व-ओळखीचा, अभिव्यक्तीचा आणि सर्जनशीलतेचा आहे.
✨ या एपिसोडमध्ये आपण बोललो –
▪️ लेखनाची सुरुवात आणि प्रेरणा
▪️ पुस्तक आणि प्रकाशनाचा प्रवास
▪️ स्वतंत्र प्रकाशन का निवडलं?
📌 जर तुम्हाला लिहायला आवडत असेल, स्वतःचं पुस्तक काढायचं स्वप्न असेल – हा एपिसोड नक्की ऐका!
🎧 Available on Spotify, YouTube & all major podcast platforms.
📝 Creative Voices. Honest Conversations. Marathi Stories.