『बोलक्या भावना..Marathi Podcast』のカバーアート

बोलक्या भावना..Marathi Podcast

बोलक्या भावना..Marathi Podcast

著者: aditi bhavekar
無料で聴く

このコンテンツについて

भावनेच्या ओलाव्या शिवाय आपल्या सुखाची मोहित नेहमीच अपूर्ण आहेत; अशाच प्रत्येक भाव-भावनांची सांगड घालत सुरु होतोय आपल्या बोलक्या भावनेचा प्रवास. यातुन आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण बोलका होईल अन् आनंदी सुध्दा.🌸 So let's go and scroll down.. आणि आपल्या बोलक्या भावना या मराठी podcast ला आवर्जुन visit करायला विसरु नका...aditi bhavekar 哲学 社会科学
エピソード
  • २४. मायबोली जपू या ! 🎧⛳
    2022/02/27
    आणि अखेर काही महिन्यांच्या विश्रांती नंतर बोलक्या भावना मराठी पॉडकास्ट पुनश्च आलेला आहे आपल्या श्रवणीय सेवेत; मराठी भाषा गौरव दिन निमित्त मायबोली जपू या ! या आपल्या नव्या कोऱ्या भागासह. 🎧संपूर्ण भाग अवश्य ऐका आणि आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा.✍️👇
    続きを読む 一部表示
    3 分
  • २३: ८.सप्टेंबर जागतिक फिजिओथेरपी दिवस मुलाखत विशेष भाग.📢🎧
    2021/09/08
    जागतिक फिजिओथेरपी दिवस मुलाखत विशेष भाग. प्रमुख तज्ज्ञ डॉ. अमित पोतदार यांच्या सोबत खास मुलाखत. उलगडूया आपल्या मनातल्या प्रश्नांची उत्तर फिजिओथेरपिस्ट कडून. आवर्जून संपुर्ण भाग ऐका आणि आपल्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका.✍️ आपल्याला जर फिजिओथेरपी सुरू करायची असेल तर आलेल्या तज्ज्ञांचा सल्ला घ्या. उपचार पद्धती साठी संपर्क क्रमांक आहे 7506125959 . बोलक्या भावना पॉडकास्ट च्या प्रत्येक भागांच्या update साठी फॉलो करा. Instagram आणि फेसबुक वर. 🙏📢🎧
    続きを読む 一部表示
    21 分
  • २२. युगंधर...🌿🌸
    2021/08/31
    सण विशेष भाग
    続きを読む 一部表示
    6 分

बोलक्या भावना..Marathi Podcastに寄せられたリスナーの声

カスタマーレビュー:以下のタブを選択することで、他のサイトのレビューをご覧になれます。