『२३: ८.सप्टेंबर जागतिक फिजिओथेरपी दिवस मुलाखत विशेष भाग.📢🎧』のカバーアート

२३: ८.सप्टेंबर जागतिक फिजिओथेरपी दिवस मुलाखत विशेष भाग.📢🎧

२३: ८.सप्टेंबर जागतिक फिजिओथेरपी दिवस मुलाखत विशेष भाग.📢🎧

無料で聴く

ポッドキャストの詳細を見る

このコンテンツについて

जागतिक फिजिओथेरपी दिवस मुलाखत विशेष भाग. प्रमुख तज्ज्ञ डॉ. अमित पोतदार यांच्या सोबत खास मुलाखत. उलगडूया आपल्या मनातल्या प्रश्नांची उत्तर फिजिओथेरपिस्ट कडून. आवर्जून संपुर्ण भाग ऐका आणि आपल्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका.✍️ आपल्याला जर फिजिओथेरपी सुरू करायची असेल तर आलेल्या तज्ज्ञांचा सल्ला घ्या. उपचार पद्धती साठी संपर्क क्रमांक आहे 7506125959 . बोलक्या भावना पॉडकास्ट च्या प्रत्येक भागांच्या update साठी फॉलो करा. Instagram आणि फेसबुक वर. 🙏📢🎧
まだレビューはありません