• शाहिस्तेखानाची फजिती - गोष्ट ०७ | लाल महाल | Chhatrapati Shivaji Maharaj goshta | शिवरायांच्या कथा
    2026/07/10

    #shivajimaharajhistory #chatrapatishivajimaharajstory #marathibodhkatha #marathikatha #historylovers #marathahistory शाहिस्तेखानाची फजिती | Chhatrapati Shivaji Maharajलाल महालात ठाण मांडून बसलेल्या आणि पुण्याची नासधूस करणाऱ्या शाहिस्तेखानाला शिवाजी महाराज्यांनी कसं जेरीस आणलं ते ऐका या गोष्टीतून.. 🔔 जर तुम्हाला या कथा आवडत असतील, तर चॅनेलला Subscribe करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा!📌 Follow us on Facebook: [https://shorturl.at/Mqgv7]📌 Follow us on Instagram: [https://shorturl.at/3GyLB]लेखन व सादरीकरण : प्राची फडके-जोशी BG Music: 1) Sound Effect: Explosion Hit 5Download from https://tunetank.com2) Jaipur by ASHUTOSH | https://soundcloud.com/grandaktMusic promoted by https://www.chosic.com/free-music/all/Creative Commons CC BY-SA 3.0https://creativecommons.org/licenses/by-sa/3.0/ तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ईमेल address : chotyanchyagoshti@gmail.com#shaistekhan #lalmahal #shivaraystory #shivajimaharajstory #शाहिस्तेखानSEO Keywords:shivajimaharaj​ goshti in marathiछत्रपती शिवाजी महाराज storiesmarathi history o fChhatrapatiShivajimaharajshivaji maharaj stories in marathishivaji maharaj goshti in marathichatrapati shivaji maharaj storieschatrapati shivaji maharaj stories for kidschatrapati shivaji maharaj goshtishivaji maharaj stories for kidsmarathi stories for kidsshivaji maharaj goshtimarathi bal goshtishivaji maharaj history for kidsmarathi kids storieschhatrapati shivaji maharaj storymarathi educational videos for kidsshivaji maharaj cartoon storiesmarathi children storiesshivaji maharaj kids seriesshivaji maharaj marathi storieschhatrapati shivaji maharaj stories in marathimoral stories of shivaji maharaj in marathishivaji maharaj stories in marathi cartoonshivaji maharaj marathi goshtshivaji maharaj marathi goshtianimated stories of shivaji maharaj in marathishivaji maharaj marathi animated storyshivaji maharaj marathi storyshivaji maharaj marathi cartoon storychhatrapati shivaji maharaj marathi storyshivaji maharaj story caption marathishivaji maharaj stories in marathishivaji maharaj story in marathi animatedshivaji maharaj story in marathi from startingshivaji maharaj story in marathi audioshivaji maharaj story in marathi afzal khanshivaji maharaj story in marathi writingshivaji maharaj story in marathi movieshivaji maharaj story in marathi nitin bangude patilmarathi stories of shivaji maharajstories of shivaji maharaj in marathishivaji maharaj moral storyshivaji maharaj yanchi marathi storyshivaji maharaj all story

    続きを読む 一部表示
    14 分
  • शिवरायांचं समुद्री आरमार आणि समुद्रसेनापती मायनाक भंडारी गोष्ट - १३ |Bonus episode| शिवरायांच्या कथा
    2026/07/05

    शिवरायांचं समुद्री आरमार आणि समुद्रसेनापती मायनाक भंडारी गोष्ट - १३ |Bonus episode| शिवरायांच्या कथा"ज्याचे आरमार त्याचा समुद्र". कोकणात स्वराज्याचा विस्तार करताना, तिथल्या व्यापारावर जर मराठी अंमल हवा तर मराठी आरमार मजबूत हवे, हे शिवाजी महाराजांनी पुरेपूर ओळखले होते.शिवरायांच्या कथांचा हा season आपण आजच्या बोनस episode ने संपवत आहोत. आज जाणून घेऊया महाराजांनी समुद्री आरमार का बरं उभारलं आणि त्याचीच एक गोष्ट.🔔 जर तुम्हाला या कथा आवडत असतील, तर चॅनेलला Subscribe करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा!📌 Follow us on Facebook: [https://shorturl.at/Mqgv7]📌 Follow us on Instagram: [https://shorturl.at/3GyLB]लेखन व सादरीकरण : पूजा देसाईBG Music: 1) Suspense Drums __ (Free Music _ No Copyright Music) _ 73 BPMhttps://www.youtube.com/watch?v=RL4JfZnKWSw2) Sea waves Sound effect by Michael Koreli from Pixabay.3) Buccaneer’s March - Aakash Gandhi 4)Khanjira Sample Sound __ Copyright free 5) copyright free tanpura (C) तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ईमेल address : chotyanchyagoshti@gmail.com

    続きを読む 一部表示
    12 分
  • Chhatrapati Shivaji Maharaj Powada | Shivjayanti | छत्रपती शिवाजी महाराज पोवाडा
    2026/06/29

    Chhatrapati Shivaji Maharaj Powada | Shivjayanti | छत्रपती शिवाजी महाराज पोवाडा

    A tribute to the legendary Chhatrapati Shivaji Maharaj through Powada.

    पोवाडा लेखन : निर्मिती सिधये (C)

    सादरकर्ती: पूजा देसाई

    तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ईमेल address : chotyanchyagoshti@gmail.com

    続きを読む 一部表示
    4 分
  • शिवरायांचा राज्याभिषेक| गोष्ट - १२| शिवराज्याभिषेक| राजाभिषेक शिवरायांच्या कथा
    2026/06/28

    बालशिवबाने स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा घेतली आणि निष्ठावंत माणसं जोडली, सैन्य, आरमार उभं केलं.. समोर आलेल्या शत्रूवर कधी शक्तीने तर कधी युक्तीने मात केली आणि हिंदवी स्वराज्य उभं केलं.. आता वेळ होती या राज्याला हक्काचा राजा देण्याची.. आणि गागाभट्ट, समर्थ रामदास स्वामी आणि जिजाऊ यांच्या आशीर्वादाने एक अभूतपूर्व सोहळा पार पडला.. शिवरायांचा राज्याभिषेक झाला.. ऐका शिवराज्याभिषेकाची गोष्ट..🔔 जर तुम्हाला या कथा आवडत असतील, तर चॅनेलला Subscribe करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा!लेखन व सादरीकरण : प्राची फडके-जोशी BG Music-Bhairavi - Sitarkhani - Aditya Verma, Subir DevRaag Ahir Bhairav - Aalap (Sarangi) - Sandeep Das, Aneesh Mishratunetank-india-indian-hindi-cinematic-music-348436📌 Follow us on Facebook: [https://shorturl.at/Mqgv7]📌 Follow us on Instagram: [https://shorturl.at/3GyLB]तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ईमेल address : chotyanchyagoshti@gmail.com

    続きを読む 一部表示
    15 分
  • गड आला पण सिंह गेला गोष्ट - ११ | सुभेदार तानाजी मालुसरे | Tanhaji Malusare | Sinhagad Fort | शिवरायांच्या कथा
    2026/06/25

    सुभेदार तानाजी मालुसरे - मराठ्यांच्या इतिहासात अजरामर झालेले नरवीर. मराठ्यांच्या स्वातंत्र्य लढ्यात तानाजींचा पराक्रम अतुलनीय आहे. या भागात आपण ऐकणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचे बालमित्र, निष्ठावान मावळे आणि स्वराज्याचे शूर सुभेदार — तानाजी मालुसरे यांच्या कोंढाणा मोहिमेची थरारक कथा.

    #tanhajimalusare #chhatrapatishivajimaharaj #marathahistory

    लेखन व सादरीकरण : पूजा देसाईBG Music: 1) stereo_color-war-epic-485963https://pixabay.com/users/stereo_color-54563004/2) #2 Flute Sound Effects https://www.youtube.com/watch?v=2f0BJ43yLZg3)Cymbal roll sound effecthttps://www.youtube.com/watch?v=RQmaTF161f84) Suspense Drums __ (Free Music _ No Copyright Music) _ 73 BPMhttps://www.youtube.com/watch?v=RL4JfZnKWSw5)Khol & Tabla No Copyright Music https://www.youtube.com/watch?v=e-5KqP_GsAE&t=4s6)amaksi-war-drums-173853https://pixabay.com/music/173853/7)freesound_community-tribe-drum-loop-103173https://pixabay.com/users/freesound_community-46691455/8)sword fight soundतुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ईमेल address : chotyanchyagoshti@gmail.com

    続きを読む 一部表示
    14 分
  • बादशहाच्या हातावर तुरी-भाग ०२|गोष्ट - १०| आग्र्याहून सुटका | Great escape from Agra शिवरायांच्या कथा
    2026/06/15

    यामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची, धाडसाची आणि दूरदृष्टीची एक ऐतिहासिक घटना पाहणार आहोत — “बादशाच्या हातावर तुरी”.शिवाजी महाराज आणि शंभू राजे औरंगजेबाच्या नजरकैदेतून एकदम शिताफीने निसटले.. या सुटकेची चित्तथरारक कथा ऐका..


    लेखन व सादरीकरण : प्राची फडके-जोशी BG Music-Temple Of Freedom - Hanu DixitBhairavi - Sitarkhani - Aditya Verma, Subir DevRaag Ahir Bhairav - Aalap (Sarangi) - Sandeep Das, Aneesh Mishratunetank-india-indian-hindi-cinematic-music-348436



    तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ईमेल address : chotyanchyagoshti@gmail.com#shivaji_maharaj #shivajimaharaj #Aagra_Bhet #आग्र्याहून_सुटका #आग्रा_भेट

    続きを読む 一部表示
    16 分
  • बादशहाच्या हातावर तुरी-०१- गोष्ट - १०| आग्र्याहूनसुटका | Only on Youtube शिवरायांच्या कथा
    2026/06/08

    यामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची, धाडसाची आणि दूरदृष्टीची एक ऐतिहासिक घटना पाहणार आहोत — “बादशाच्या हातावर तुरी”.पुरंदरच्या तहात ठरल्याप्रमाणे शिवाजीराजे औरंगज़ेब बादशहाला भेटायला आग्र्याला निघाले. आग्र्याला पोहोचल्यावर त्यांना वाईट वागणुकीला सामोरं जावं लागलं. आणि बादशहाच्या कपट कारस्थानाचा हा कळस झाला.. काय झालं नक्की ते ऐका या गोष्टीतून..🔔 जर तुम्हाला या कथा आवडत असतील, तर चॅनेलला Subscribe करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा!

    続きを読む 一部表示
    12 分
  • पुरंदरचा वेढा आणि तह - गोष्ट ०९ | Purandarcha tah| Purandar Fort | शिवरायांच्या कथा
    2026/06/01

    #shivajimaharajhistory #purandarchatah #chatrapatishivajimaharajstory #marathibodhkatha #marathikatha #historylovers #marathahistory पुरंदरचा वेढा आणि तह | Purandar cha tah !Chhatrapati Shivaji Maharajपुरंदरगडावर चाल करून आलेल्या दिलेरखानाशी आणि त्याच्या प्रचंड फौजेशी मुरारबाजी देशपांडे या शिवरायांच्या निष्ठावंत सरदाराने कडवी झुंज दिली आणि आपल्या प्राणाची आहुती दिली..पुरंदरचा तह म्हटलं की डोळ्यासमोर येतात स्वराज्याचे २३ किल्ले, संभाजी महाराजांची पंचहजारी मनसबदारी आणि मिर्झा राजांचा विजय. पण पुरंदरचा तह म्हणजे एव्हढंच का? महाराज फक्तच हरले का? का या पराजयातूनही महाराजांनी त्यांचा विजय करून घेतला?ही गोष्ट मुलांना धैर्य, स्वाभिमान आणि स्वराज्याची भावना शिकवणारी आहे.🔔 जर तुम्हाला या कथा आवडत असतील, तर चॅनेलला Subscribe करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा!#shivajimaharaj​ #purandarchatah​ #पुरंदरचा_तह​#मिर्झाराजे_जयसिंग_शिवाजी_महाराज​#Purandar​#Shivaji_Maharaj​#MirzhaRaje_JaySingh​#Murarbaji_Purandar​#Sagar_Madane_Official​📌 Follow us on Facebook: [https://shorturl.at/Mqgv7]📌 Follow us on Instagram: [https://shorturl.at/3GyLB]लेखन व सादरीकरण : प्राची फडके-जोशी BG Music: 1) Sound Effect: Explosion Hit 5Download from https://tunetank.com2) Jaipur by ASHUTOSH | / grandakt Music promoted by https://www.chosic.com/free-music/all/Creative Commons CC BY-SA 3.0https://creativecommons.org/licenses/... तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ईमेल address : chotyanchyagoshti@gmail.com

    続きを読む 一部表示
    18 分