『शिवरायांचा राज्याभिषेक| गोष्ट - १२| शिवराज्याभिषेक| राजाभिषेक शिवरायांच्या कथा』のカバーアート

शिवरायांचा राज्याभिषेक| गोष्ट - १२| शिवराज्याभिषेक| राजाभिषेक शिवरायांच्या कथा

शिवरायांचा राज्याभिषेक| गोष्ट - १२| शिवराज्याभिषेक| राजाभिषेक शिवरायांच्या कथा

無料で聴く

ポッドキャストの詳細を見る

बालशिवबाने स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा घेतली आणि निष्ठावंत माणसं जोडली, सैन्य, आरमार उभं केलं.. समोर आलेल्या शत्रूवर कधी शक्तीने तर कधी युक्तीने मात केली आणि हिंदवी स्वराज्य उभं केलं.. आता वेळ होती या राज्याला हक्काचा राजा देण्याची.. आणि गागाभट्ट, समर्थ रामदास स्वामी आणि जिजाऊ यांच्या आशीर्वादाने एक अभूतपूर्व सोहळा पार पडला.. शिवरायांचा राज्याभिषेक झाला.. ऐका शिवराज्याभिषेकाची गोष्ट..🔔 जर तुम्हाला या कथा आवडत असतील, तर चॅनेलला Subscribe करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा!लेखन व सादरीकरण : प्राची फडके-जोशी BG Music-Bhairavi - Sitarkhani - Aditya Verma, Subir DevRaag Ahir Bhairav - Aalap (Sarangi) - Sandeep Das, Aneesh Mishratunetank-india-indian-hindi-cinematic-music-348436📌 Follow us on Facebook: [https://shorturl.at/Mqgv7]📌 Follow us on Instagram: [https://shorturl.at/3GyLB]तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर पाठवा . त्यासाठी आमचा ईमेल address : chotyanchyagoshti@gmail.com

adbl_web_anon_alc_button_suppression_t1
まだレビューはありません