『बादशहाच्या हातावर तुरी-०१- गोष्ट - १०| आग्र्याहूनसुटका | Only on Youtube शिवरायांच्या कथा』のカバーアート

बादशहाच्या हातावर तुरी-०१- गोष्ट - १०| आग्र्याहूनसुटका | Only on Youtube शिवरायांच्या कथा

बादशहाच्या हातावर तुरी-०१- गोष्ट - १०| आग्र्याहूनसुटका | Only on Youtube शिवरायांच्या कथा

無料で聴く

ポッドキャストの詳細を見る

यामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची, धाडसाची आणि दूरदृष्टीची एक ऐतिहासिक घटना पाहणार आहोत — “बादशाच्या हातावर तुरी”.पुरंदरच्या तहात ठरल्याप्रमाणे शिवाजीराजे औरंगज़ेब बादशहाला भेटायला आग्र्याला निघाले. आग्र्याला पोहोचल्यावर त्यांना वाईट वागणुकीला सामोरं जावं लागलं. आणि बादशहाच्या कपट कारस्थानाचा हा कळस झाला.. काय झालं नक्की ते ऐका या गोष्टीतून..🔔 जर तुम्हाला या कथा आवडत असतील, तर चॅनेलला Subscribe करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा!

adbl_web_anon_alc_button_suppression_t1
まだレビューはありません