『गोष्टींची गोष्ट. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )』のカバーアート

गोष्टींची गोष्ट. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

गोष्टींची गोष्ट. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

無料で聴く

ポッドキャストの詳細を見る

このコンテンツについて

Send us a text

गोष्टी सांगणे हा प्रकार आज जरी जुन्याकाळचा वाटत असला, तरी गोष्टींची शक्ती यत्किंचितही कमी झालेली नाही. फक्त काळाप्रमाणे गोष्ट सांगण्याचे प्रकार व माध्यमे बदलली आहेत. केवळ वाचन किंवा श्रवण हेच एक माध्यम राहिलं नाही, तर चलचित्राच्या माध्यमाने पण गोष्टी अधिक आकर्षक रितीने सांगता येतात. विज्ञापन जगात तर याला असामान्य महत्त्व आहे. कमी वेळात प्रभावीपणे गोष्ट सांगण्यास जाहिरातदार आपले कसब पणाला लावतात, जेणेकरून उपभोक्‍त्यांचं मन स्व:च्या उत्पादनाकडे वळविता येईल. नाटक व सिनेमा या माध्यमाने कलाकार कथेला आपल्या अभिनयाच्या जोडीने अधिक प्रभावीरीत्या मांडतो.

まだレビューはありません