『काजळ टिकली आणि कविता』のカバーアート

काजळ टिकली आणि कविता

काजळ टिकली आणि कविता

著者: Samiksha S Salunke
無料で聴く

【Amazonプライム会員限定】今ならプレミアムプランが4か月 月額99円。

10月19日まで。※適用条件あり
एका साधारण रंगरूपाच्या स्त्री ने केवळ काजळ आणि टिकलीच्या जोरावर सौदर्याच्या परिसीमा गाठाव्यात तशीच कोणतीही भाषा कवितेच्या जोरावर जनमनाचा ठाव घेत असते. एका कवितेचा जन्म, तिच्यामागचा विचार, तिच्यातून मांडलेले प्रश्न आणि मिळालेली उत्तरं... प्रत्यक्ष कवितेपेक्षाही हे मुद्दे कधी कधी जास्त महत्त्वाचे ठरतात.. मी या कार्यक्रमातून माझ्याच काही कवितांमागच्या कहाण्या आपल्यासमोर उलगडणार आहे.Samiksha S Salunke 社会科学
エピソード
  • १२ | या'अबुरने Ya'aburnee | Samiksha Salunke | Kaajal Tikli Ani Kavita | You bury me
    2021/10/01

    'या अबुरने' याचा शब्दशः अर्थ 'तू मला दफन कर..' असा होतो . यामागची भावना मात्र आहे एका आशेची, की तुझ्या आधी मला मरण यावं कारण तुझ्या प्रेमाशिवाय जगणं मुश्किल आहे..

    続きを読む 一部表示
    5 分
  • ११ | हल्ली बाप्पा लहान झालाय Samiksha Salunke | Kaajal Tikli Ani Kavita | #Ganpati #Bappa Special
    2021/09/10

    देवाच्या अस्तित्वावर रोज प्रश्नचिन्ह उभी राहत असली, तरी आपण आपल्या परंपरा चालवत राहतो.. आपापल्या बुद्धिनुसार अपडेट करत राहतो.. आणि कानगोष्टी खेळताना जसं होतं ना.. पहिल्या मुलाने सांगितलेली गोष्ट शेवटच्या मुलापर्यंत पोहोचेतो होत्याची नव्हती झालेली असते, तसंच काहीसं परंपरांचं होतं..

    続きを読む 一部表示
    5 分
  • १० | दृष्टी | Sight काजळ टिकली आणि कविता Samiksha Salunke | Kaajal Tikli Ani Kavita 10
    2021/08/23

    कधी-कधी आपल्यासमोर असे प्रसंग उभे राहतात, की हेच पाहायला एवढा अट्टाहास केला का? असं आपल्याला वाटतं. जरा एक कॉमन डायलॉग सांगते, म्हणजे आपल्या लक्षात येईल, "देवा ss, हे पाहण्या आधी माझे डोळे का नाही मिटले.." माणसाला असलेलं दृष्टीचं वरदान हे एक बंधन केव्हा वाटू लागेल, त्यावर लिहिलेली ही कविता आहे..

    続きを読む 一部表示
    5 分
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
まだレビューはありません