『आकाशवाणी मराठी बातम्या』のカバーアート

आकाशवाणी मराठी बातम्या

आकाशवाणी मराठी बातम्या

著者: All India Radio Mumbai
無料で聴く

【Amazonプライム会員限定】今ならプレミアムプランが4か月 月額99円。

10月19日まで。※適用条件あり
आकाशवाणीवर प्रसारित होणाऱ्या मराठी बातम्याAll India Radio Mumbai 政治・政府
エピソード
  • प्रादेशिक बातमीपत्र - दुपारी ३.०० वाजता ७ ऑक्टोबर २०२६
    2026/10/07

    ठळक बातम्या

    जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पणभाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

    रिझर्व बँकेनं केली रेपो दरात पाव टक्के वाढ/ चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपी वाढीचा दर ७ पूर्णांक १ दशांश टक्के राहण्याचा अंदाज

    नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हा कार्यक्रमात डेल्टा रँकिंगमधे गडचिरोली जिल्हा देशात पहिला

    आणि

    भारतीय महिला क्रिकेट संघाचं कर्णधारपद स्मृती मानधनाकडे

    続きを読む 一部表示
    10 分
  • राष्ट्रीय बातमीपत्र - दुपारी १.३० वाजता ७ ऑक्टोबर २०२६
    2026/10/07

    ठळक बातम्या

    जनतेचा विश्वास आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांचा समर्पणभाव हीच आपली मोठी ऊर्जा असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

    रिझर्व बँकेनं केली रेपो दरात पाव टक्के वाढ/ चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपी वाढीचा दर ७ पूर्णांक १ दशांश टक्के राहण्याचा अंदाज

    जगातल्या श्रीमंत आणि गरीब देशांनी त्यांच्यावरचं कर्ज कमी करण्यासाठी आणि वाढत्या असमानतेचा सामना करण्यासाठी अधिक वेगानं पावलं उचलावी असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं आवाहन

    आणि

    भारतीय महिला क्रिकेट संघाचं कर्णधारपद स्मृती मानधनाकडे

    続きを読む 一部表示
    10 分
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
まだレビューはありません