『अ‍ॅसिडिटीचे घरगुती उपाय | Acid Reflux वर सोपे व प्रभावी उपाय 🔥』のカバーアート

अ‍ॅसिडिटीचे घरगुती उपाय | Acid Reflux वर सोपे व प्रभावी उपाय 🔥

अ‍ॅसिडिटीचे घरगुती उपाय | Acid Reflux वर सोपे व प्रभावी उपाय 🔥

無料で聴く

ポッドキャストの詳細を見る

このコンテンツについて

छातीत जळजळ, पोटात अ‍ॅसिड वाढणं, सतत ढेकरं — अ‍ॅसिडिटीचे त्रास सामान्य वाटले तरी त्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते, तर जाणून घ्या अ‍ॅसिडिटीचे घरगुती उपाय.या व्हिडिओत डॉ. नीरज रायते देत आहेत अ‍ॅसिडिटीसाठी घरगुती आणि शास्त्रीय उपाय:✅ आहारातील बदल✅ पचन सुधारणाऱ्या सवयी✅ आयुर्वेदिक दृष्टिकोन✅ औषधांबाबत योग्य मार्गदर्शनतुमचं पोट ठणठणीत ठेवण्यासाठी हा व्हिडिओ जरूर बघा आणि शेअर करा!#अ‍ॅसिडिटी #acidityupay #GutHealth #drneerajrayate #AarogyaVani #MarathiHealthTips #HomeRemedies #acidrefluxtreatment #acidityrelief #acidityremedies #acidity #अ‍ॅसिडिटीउपाय

अ‍ॅसिडिटीचे घरगुती उपाय | Acid Reflux वर सोपे व प्रभावी उपाय 🔥に寄せられたリスナーの声

カスタマーレビュー:以下のタブを選択することで、他のサイトのレビューをご覧になれます。