『वंदे मातरम् #१: राष्ट्रभक्तीचा ऊर्जास्रोत - मिलिंद सबनीस』のカバーアート

वंदे मातरम् #१: राष्ट्रभक्तीचा ऊर्जास्रोत - मिलिंद सबनीस

वंदे मातरम् #१: राष्ट्रभक्तीचा ऊर्जास्रोत - मिलिंद सबनीस

無料で聴く

ポッドキャストの詳細を見る

このコンテンツについて

दिनांक ७ नोव्हेंबर २०२५.

वंदे मातरम् या गीताच्या निर्मितीला १५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने वंदे मातरम् या विषयावरील एक मालिका आपण ऐकणार आहोत.

आज प्रस्तुत आहे वंदे मातरम् ची जन्मकथा. ‘वंदे मातरम्’ अर्थात ‘माते, तुला वन्दन असो’... एवढाच अर्थ या शब्दांत आहे का? हे शब्द कालातीत होते, आहेत आणि राहतील. कारण या शब्दांत आमची संस्कृती, आमचं विश्व सामावलं आहे. या दोन शब्दांनी जगन्मातेच्या चरणांवर सर्वस्व समर्पणाची जी भावना उत्पन्न होते त्याचं वर्णन शब्दात कसं करणार? कारण ’वंदे मातरम्’ आमची प्रत्येक भारतीयाची जणू जीवनप्रणालीच झाली आहे.

लेखक: मिलिंद सबनीस

वंदे मातरम् : प्राजक्ता दाते

まだレビューはありません