『# 1845: आई आईच असते. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )』のカバーアート

# 1845: आई आईच असते. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

# 1845: आई आईच असते. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

無料で聴く

ポッドキャストの詳細を見る

このコンテンツについて

Send us a text

आपणं कितीही मोठं झालो तरी आईला आपण लहानच वाटत असतो. त्याचा एक हृद्य प्रसंग या पुस्तकात आहे. एकदा रात्री कामतांनी पोट साफ करण्याचं औषध घेतलेलं होतं. केव्हा तरी त्यांची झोप चाळवली. म्हणून ते टॅायलेटला जायला उठतले. त्या चाहुलीने त्यांची आईही जागी झाली व 'का उठलास?' म्हणून तिने चौकशी केली. 'काही कारण नाही, जाग आली म्हणून जाऊन येतो', असं सांगून ते टॅायलेटमध्ये गेले. काही वेळाने त्यांनी बाहेरून विचारलं, "का रे ठीक आहेस ना?" असं एक दोन वेळा विचारल्यावर बाहेरून "शू..शू..शू.." असा आवाज यायला लागला. त्यांनी आतूनच विचारतात, "अगं, आवाज का करतेस?" तर त्या म्हणाल्या, "काही नाही. तुला व्यवस्थित व्हावी म्हणून. लहानपणी नाही का, असंच करत होते?"

कामत लिहितात, "काहीही म्हणा, आई आईच असते."

まだレビューはありません