Pradnyavant (Marathi Edition)

現在2 冊
レビューはまだありません。

Pradnyavant 1 - Bhartiya あらすじ・解説

आधुनिक भारताचा पाया घडविणारे आणि संस्कृत शिक्षणाला प्रोत्साहन देणारे जगन्नाथ शंकरशेठ, भारतीय स्वातंत्र्य चळवळीची बीजं रोवणारे पितामह दादाभाई नौरोजी, भारतीय समाजमनात स्वातंत्र्याचं स्फुलिंग चेतवणारे लाल-बाल-पाल, यांच्यापासून अभियांत्रिकी ज्ञानशाखेचं महत्त्व अधोरेखित करणारे विश्वेश्वरय्या, भारतीय उद्योगक्षेत्राला जागतिक परिमाण देणारे जे.आर.डी. टाटा, विसाव्या शतकात स्त्री-पुरुष समानतेसाठी भरीव योगदान देणाऱ्या दुर्गाबाई देशमुख, जागतिक नकाशावर भारताचं नाव नेणाऱ्या पहिला महिला शास्त्रज्ञ कमलाबाई सोहोनी यांच्यापर्यंत बावीस व्यक्तिमत्त्वांचा परिचय भारतीय प्रज्ञावंत या पहिल्या पुस्तकात आहे. © Rohan Prakashan
続きを読む 一部表示
商品リスト
  • 1

    プレビューの再生

    ¥2,540 で購入、またはプレミアムプランの無料体験を始めて非会員価格の30%OFF で購入

  • 2

    『Pradnyavant 2 - Pardeshi』のカバーアート