『ट्रॅव्हल कट्टा | Travel Katta with Sunila Patil | Marathi Travel Podcast』のカバーアート

ट्रॅव्हल कट्टा | Travel Katta with Sunila Patil | Marathi Travel Podcast

ट्रॅव्हल कट्टा | Travel Katta with Sunila Patil | Marathi Travel Podcast

著者: Veena World
無料で聴く

このコンテンツについて

As the name suggests, Travel Katta is a casual conversation hub hosted by Sunila Patil, where seasoned travellers gather to share their incredible travel stories. This podcast is designed to educate and entertain, offering a blend of captivating stories, unique experiences, valuable knowledge, stunning visuals, and much more. A fresh episode drops every alternate Wednesday. Join us on this journey of exploration and discovery – see you on the other side!

जसे नाव सुचवते, Travel Katta म्हणजेच एक गप्पांचा कट्टा, जिथे होस्ट सुनीला पाटील अनुभवी प्रवाशांसोबत त्यांच्या रोमांचक प्रवासकथा शेअर करतात. हा पॉडकास्ट तुमचं मनोरंजन करण्यासाठी आणि माहिती देण्यासाठी खास तयार करण्यात आला आहे, जिथे तुम्हाला मिळतील अद्भुत कथा, अनोखे अनुभव, मौल्यवान ज्ञान, नेत्रदीपक दृश्ये आणि बरंच काही. नवीन एपिसोड दर पंधरवड्यात बुधवारी उपलब्ध होईल. नवीन अनुभव आणि कथा ऐकण्यासाठी तयार राहा. चला, या अनोख्या प्रवासाचा भाग बनूया!Copyright Veena World
旅行記・解説 社会科学
エピソード
  • 🇺🇸🔁 America – Repeat Travellers साठी offbeat प्रवास! 🌊🍂 Travel Katta with Sunila Patil and Aditi Sukhtankar
    2025/07/30
    👨‍👩‍👧 अमेरिकेत नातेवाईकांकडे राहणार आहेत, पण roadtrip कुठे करायची तेच कळत नाही?📍California ते Virginia – तुमची Customised USA holiday Veena World सोबत प्लॅन करा आणि नातेसंबंधांमध्ये नवीन आठवणींची भर घाला!🔗 https://www.veenaworld.com/world/united-states-tour-packages/c?utm_source=tkpod&utm_medium=virgepi&utm_campaign=fullep☎️✉️ तुमच्या प्रवासासाठी मदतीसाठी आम्हाला travel@veenaworld.com वर लिहा किंवा +912221017979 आणि +912221016969 या क्रमांकांवर कॉल करा.----------------------------------------------------------------------------------🇺🇸 Offbeat America – Repeat Travellers साठी California ते Virginia चा प्रवास!✈️🌄या कट्ट्यावर Sunila Patil यांच्यासोबत आहेत Sartha Global Marketing मधून Aditi Sukhtankar – आणि त्यांच्या गप्पांमधून उलगडतोय एक असा अमेरिका प्रवास, जो खास आहे repeat travellers साठी!या एपिसोडमध्ये तुम्ही ऐकणार आहात…🍷 San Francisco च्या जवळचा Tri-Valley – Pleasanton, Livermore आणि Dublin ह्या charming टोवनस बद्दल, जिथे wine, beer, caffeine आणि ice-cream trails मिळतात, आणि त्याचबरोबर shopping, stay options, आणि vegetarian food सुद्धा!💧 Lake Tahoe – crystal-clear पाण्याचं (99.94% clarity!) सुंदर सरोवर, M.S. Dixie II नावाचं boat cruise आणि snow experiences!🎂 Occasion-special destination – Lake Tahoe वर birthday, anniversary साजरा करण्याचा अनुभव आणि iconic Highway 1 चा सफरनामा!🏔️ Mammoth Lakes – panoramic view असलेलं Mammoth Mountain, आणि Bodie Historic State Park या haunted ghost town ची थरारक गोष्ट!तसंच…🍁 आता नजर फिरवूया Eastern USA कडे – Virginia राज्यात! जिथे Jamestown हे living history museum, Shenandoah Valley ची National Park, आणि iconic Chesapeake Bay Tunnel हे सगळं पाहायला मिळतं!🇺🇸 Washington D.C. पासून सुरू होणारा हा भाग repeat travellers साठी का खास आहे, आणि Virginia चं ‘something for everyone’ हे tagline खरं का ठरतं – ह्याचा सुंदर उलगडा ह्या एपिसोड मध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल!🎯 कुठल्या सीझनमध्ये जावं? कुठे थांबावं? काय explore करावं?या एपिसोडमध्ये Sunila आणि Aditi देतात सगळ्या प्रश्नांची उत्तरं!🎧 कट्ट्यावर भेटूया – Offbeat America explore करायला विसरू नका!-----------------------------------------------------------------------------------⚠️ अस्वीकृती: या एपिसोडमध्ये वापरलेले कोणतेही व्हिडिओ फुटेज आमच्याकडे मालकीचे नाही. हे फुटेज, स्टॉक फुटेज आहे किंवा त्यांचे संबंधित मालकांचे आहे. एपिसोड दरम्यान स्क्रीनवर योग्य क्रेडिट्स दिले आहेत.-----------------------------------------------------------------------------------🌟 Singapore च्या स्थानिक जीवनशैलीचा अनुभव घ्या आणि शहराच्या सांस्कृतिक रंगतदार गोष्टी शोधा, The Singapore Local Podcast च्या साथीने – तुमच्यासाठी खास मार्गदर्शक!🎧✨ इथे पाहा: https://linktr.ee/TheSingaporeLocal-----------------------------------------------------------------------------------तुम्ही आमचं सोशल मीडियावर फॉलो करू शकता: ➡️ सुनीला पाटील, सह-संस्थापक, CNO आणि CPO - वीणा वर्ल्ड (https://...
    続きを読む 一部表示
    29 分
  • 🙏🏻 Uttarakhand: Spirituality आणि Adventure एकत्र! 🚣‍♀️ Travel Katta | Sunila Patil & Sanjiv Nandodkar
    2025/07/16
    🙏🏻 देवभूमीची हाक – Kedarnath ते Badrinath!👉🏻 Veena World सोबत Char Dham Yatra बुक करा आणि तुमच्या श्रद्धेला एक नवा अर्थ द्या!🔗 https://www.veenaworld.com/india/char-dham-yatra-tour-packages/spl?utm_source=tkpod&utm_medium=ukepi&utm_campaign=uttarakhand☎️✉️ तुमच्या प्रवासासाठी मदतीसाठी आम्हाला travel@veenaworld.com वर लिहा किंवा +912221017979 आणि +912221016969 या क्रमांकांवर कॉल करा.----------------------------------------------------------------------------------🌄🕉️ Uttarakhand: Gangotri पासून Jim Corbett National Park पर्यंतचा अनुभव! 🐾🚶‍♀️या कट्ट्यावर Sunila Patil यांच्यासोबत आहेत Veena World चे अनुभवी Tour Manager Sanjeev Nandodkar, जे आपल्याला घेऊन जातात Uttarakhand च्या एका सुंदर आणि माहितीपूर्ण प्रवासात — जिथे अध्यात्म, निसर्ग, ट्रेक्स आणि ट्रिव्हिया सगळं काही आहे!या एपिसोडमध्ये तुम्ही ऐकणार आहात:🗺️ Uttarakhand राज्य कसं तयार झालं आणि त्यामागचा इतिहास काय आहे?🏞️ Kumaon आणि Garhwal region म्हणजे नक्की काय? आणि त्यांच्यातला फरक काय?🌊 Ganga river चा पौराणिक उगम – Gangotri पासून सुरुवात होऊन पंचप्रयाग पर्यंतचा प्रवास कसा असतो?🚶‍♂️ Kedarnath trek – किती खरं आहे सिनेमात दाखवलेलं? आणि actual ट्रेक किती stretch करतो?🎥 Bollywood आणि Kedarnath – केवळ एक लोकेशन नाही, तर एक cinematic inspiration!🪔 Haridwar मधली Ganga Aarti – सर्वात magical अनुभव कुठे मिळतो?🌸 Kumbh Mela – Sunila Patil यांनी अनुभवलेला हा अद्वितीय spiritual moment ऐकायला विसरू नका!🌊 Rishikesh आणि rafting – Uttarakhand adventure junkies साठी का favourite आहे?⛰️ Nainital आणि Mussoorie – फक्त थंड हवामान नाही, तर दोघांच वेगळं charm!🐘 Jim Corbett National Park – safari बाबतचे चुकीचे समज, expectations आणि इथली खरी वाघांची कहाणी!📖 Jim Corbett पार्क तयार का आणि कसं झालं?🎯 आणि शेवटी – Uttarakhand कोणासाठी perfect आहे?हा एपिसोड म्हणजे एक soulful, scenic आणि spiritual सफर – जिथे तुम्हाला ट्रेक्स, टेकड्या, ट्रिव्हिया आणि ट्रॅडिशन यांचं जबरदस्त मिश्रण ऐकायला मिळेल!🎧 कट्ट्यावर भेटूया – Sunila आणि Sanjeev यांच्या गप्पांमधून Uttarakhand explore करायला विसरू नका!-----------------------------------------------------------------------------------⚠️ अस्वीकृती: या एपिसोडमध्ये वापरलेले कोणतेही व्हिडिओ फुटेज आमच्याकडे मालकीचे नाही. हे फुटेज, स्टॉक फुटेज आहे किंवा त्यांचे संबंधित मालकांचे आहे. एपिसोड दरम्यान स्क्रीनवर योग्य क्रेडिट्स दिले आहेत.-----------------------------------------------------------------------------------🌟 Singapore च्या स्थानिक जीवनशैलीचा अनुभव घ्या आणि शहराच्या सांस्कृतिक रंगतदार गोष्टी शोधा, The Singapore Local Podcast च्या साथीने – तुमच्यासाठी खास मार्गदर्शक!🎧✨ इथे पाहा: https://linktr.ee/TheSingaporeLocal-----------------------------------------------------------------------------------तुम्ही आमचं सोशल ...
    続きを読む 一部表示
    30 分
まだレビューはありません