『Special Interview: IPS Vaibhav Nimbalkar, Sr. SP, Assam Police - EP 23』のカバーアート

Special Interview: IPS Vaibhav Nimbalkar, Sr. SP, Assam Police - EP 23

Special Interview: IPS Vaibhav Nimbalkar, Sr. SP, Assam Police - EP 23

無料で聴く

ポッドキャストの詳細を見る

今ならプレミアムプランが3カ月 月額99円

2026年5月12日まで。4か月目以降は月額1,500円で自動更新します。

概要

विशेष मुलाखत: वैभव निंबाळकर, वरिष्ठ पोलिस अधीक्षक, आसाम (भाग १) स्पर्धा परीक्षेतल्या कमालीच्या अनिश्चिततेची जाणीव असूनही बारावीनंतर इंजीनिअरिंगची मळलेली वाट निवडण्याऐवजी त्यानं यूपीएससीला पसंती दिली. वयाच्या अवघ्या बावीसाव्या वर्षी पहिल्याच अॅटॅम्प्टमध्ये आयपीएस झालेला हा जिगरबाज तरूण म्हणजे वैभव निंबाळकर. वैभवचं हे यश जितकं बावनकशी तितकीच त्याची गेल्या अकरा वर्षांतली कारकीर्द ही दैदिप्यमान. बारामतीजवळच्या छोट्या गावातून आधी पुणे तर नंतर दिल्ली, मसुरी आणि आसामपर्यंतची वैभवची थक्क करणारी वाटचाल जाणून घेऊया मराठी क्राईम कथेच्या या दिवाळी स्पेशल एपिसोडमध्ये! For more updates - https://www.instagram.com/niranjan_selfmed/?hl=en Link of Sexvar Bol Bindhast Podcast and other titles of Niranjan Medhekar - https://www.storytel.com/in/en/authors/199430?appRedirect=truePodcast Podcast Host - Niranjan Medhekar Cover Credit - Veerendra Tikhe Background score credit 100 Seconds by Punch Deck | https://soundcloud.com/punch-deck Music promoted by https://www.free-stock-music.comCreative Commons Attribution 3.0 Unported Licensehttps://creativecommons.org/licenses/by/3.0/deed.en_US Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
adbl_web_anon_alc_button_suppression_c
まだレビューはありません