エピソード

  • Rajshri Marathi Podcast | Shivani Rangole on NEET Protest, Industry Groupism & Her Acting Journey
    2026/09/01

    PNG ज्वेलर्स प्रेसेन्ट्स राजश्री मराठी पॉडकास्टच्या आजच्या भागात भेटूया अभिनेत्री शिवानी रांगोळेला. मनातली हळहळ तिने या मुलाखतीत स्पष्टपणे मांडली. पहा शिवानीची ही बेधडक मुलाखत.

    続きを読む 一部表示
    58 分
  • Rajshri Marathi Podcast FT. Mandar Jadhav
    2026/09/01

    PNG Presents राजश्री मराठी पॉडकास्टमध्ये आज भेटूया अभिनेता मंदार जाधवला. मंदारची आजवरची कधीही न ऐकलेली बाजू आज उलगडली. आत्महत्येचा विचार ते इंडस्ट्रीतील स्ट्रगल यासगळ्यावर त्याने खुलेपणाने भाष्य केलं. पहा हा खास भाग.

    続きを読む 一部表示
    1 時間 4 分
  • Rajshri Marathi Podcast | Kishori Godbole Opens Up About Family Restrictions, Missed Opportunities & Her Acting Journey
    2026/09/01

    PNG Presents राजश्री मराठी पोडकास्टमध्ये आज भेटूया अभिनेत्री किशोरी गोडबोलेला. मराठी मालिका, सिनेमाचा सोज्वळ चेहरा म्हणजे किशोरी. परंतु घरातील बंधनांमुळे तिला हवं तसं काम करता आलं नाही. आपल्या आयुष्याविषयी ती परखडपणे बोलली आहे. पहा, हा खास पॉडकास्ट.

    続きを読む 一部表示
    1 時間 11 分
  • Rajshri Marathi Podcast | Vibhawari Deshpande Talks about Racism, Industry Politics, Drama & Old Days
    2026/09/01

    PNG Presents राजश्री मराठी पोडकास्टमध्ये आज भेटूया अभिनेत्री विभावरी देशपांडे हिला. गेली अनेक वर्ष विभावरी अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. पोडकास्टमध्ये बोलताना तिने इंडस्ट्रीतील तिचे अनेक अनुभव सांगितले तसंच रिजेक्शनबद्दलही ती बोलली. पहा हा नवा एपिसोड.

    続きを読む 一部表示
    1 時間 15 分
  • Rajshri Marathi Podcast | Aishwarya Narkar | Life after 50, Social Media & Married Life
    2026/09/01

    PNG Presents Rajshri Marathi Podcast मध्ये आज भेटूया अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांना. नवीन भूमिका, आयुष्य आणि सोशल मीडियाबद्दल त्यांनी खुलेपणाने गप्पा मारल्या. पहा हा नवा एपिसोड.

    続きを読む 一部表示
    46 分
  • Rajshri Marathi Podcast | Arbaj Shaikh Opens Up About Struggle After Sairat, Matka King and Business
    2026/08/25

    सैराट या चित्रपटातून अभिनेता अरबाज शेख घराघरात पोहचला. सैराटनंतर काम आली की नाही, मटका किंगमध्ये कशी निवड झाली .याबदद्ल त्याने खुलेपणाने गप्पा मारल्या. पहा राजश्री मराठी पोडकास्टचा नवा एपिसोड.

    続きを読む 一部表示
    37 分
  • Rajshri Marathi Podcast | Rasika Sunil | Long Distance मॅरेज कसं वर्क होतं?
    2026/08/25

    PNG Presents राजश्री मराठी पोडकास्टमध्ये आज भेटूया अभिनेत्री रसिका सुनीलला. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. पण मध्यंतरी ती कोणत्याही प्रोजेक्टमधून प्रेक्षकांसमोर आली नाही. मधल्या काळात ती काय करत होती? शिवाय इंडस्ट्रीबद्दलची परखड मतं तिने मांडली. पहा आजचा हा खास पॉडकास्ट.

    続きを読む 一部表示
    58 分
  • Rajshri Marathi Podcast | Pravin Tarde Opens Up on Loneliness, Men’s Emotional Struggles and Politics
    2026/08/25

    PNG presents राजश्री मराठी पॉडकास्टमध्ये भेटूया लेखक, दिग्दर्शक, अभिनेते प्रविण तरडे यांना. करिअरच्या सुरूवातीच्या दिवसातील एकटेपणा, रोखठोक स्वभाव ते राजकारण याबद्दल त्यांनी खुलेपणाने गप्पा मारल्या. पहा हा नवा एपिसोड.

    続きを読む 一部表示
    1 時間 11 分