エピソード

  • कातरवेळ
    2023/04/01

    युवकभारती मध्ये आपल्याला हा धडा होता. नवविवाहितेच्या भाव भावनांचे अतिशय सुंदर वर्णन आदरणीय अरविंद गोखलेलनी आपल्या लेखणीतून उतरवले आहे , ३०/४० वर्षांपूर्वी चे वर्णन, कातरवेळ किंवा सांजसंध्या आपल्याला त्या काळात घेऊन गेल्याशिवाय राहत नाही.

    続きを読む 一部表示
    15 分
  • तुमच काय गेल?
    2023/03/26
    त्याने प्रेम केले किंवा तिने प्रेम केले, करु दे की! मला सांगा, तुमचं काय गेलं?
    続きを読む 一部表示
    2 分
  • मी कुठे म्हणालो परी मिळावी -कवी मंगेश पाडगावकर
    2023/03/16

    मी कुठे म्हणालो परी मिळावी -कवी मंगेश पाडगावकर 

    Mangesh Padgaonkar Poem - Mi Kuthe Mhanlo Pari Milavi

    続きを読む 一部表示
    1 分
  • Happy Women's Day -2023
    2023/03/08
    स्त्री म्हणजे वात्सल्य, स्त्री म्हणजे मांगल्य स्त्री म्हणजे मातृत्व, स्त्री म्हणजे कर्तृत्व..जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
    続きを読む 一部表示
    1 分
  • Vapurzha_ वपुर्झा
    2023/03/03

    वपुर्झा -कोणतेही पान उघडा आणि वाचा  हे पुस्तक कोणासाठी ज्यांना  मोत्यातील  चमक बघायची अशा वेड्यांसाठी!

    続きを読む 一部表示
    4 分
  • Tumbadche Khot_01_Bajapa Shivajirao Friendship. तुंबाड चे खोत ०१
    2023/03/01
    शिवाजीराव बांडे व बजापा मैत्री.
    続きを読む 一部表示
    11 分
  • Raja Shivchatrapati_राजा शिवछत्रपती-01
    2023/03/01
    छत्रपती शिवाजी महाराज जन्मन्या आधी भारतातील परिस्थिती कशी होती, दंडकारण्य कसे होते, रामायण काळात व त्यानंतर काय घडले याचे स्व. बाबासाहेब पुरंदरेंनी केलेले वर्णन ...पार्टनरच्या ग्राफीटी वॉल वरून।
    続きを読む 一部表示
    4 分