『Marathi Podcast With Rahul Varge』のカバーアート

Marathi Podcast With Rahul Varge

Marathi Podcast With Rahul Varge

著者: Rahul Varge
無料で聴く

このコンテンツについて

आपल्या लाईफ चा गेम कधी संपणारा नाही आणि या गेम मध्ये आपल्याला आपली वेगळी ओळख निर्माण करून इतरांचे प्रॉब्लेम सोडवायचे आहेत आणि त्यांना समृद्ध बनवायचे आहे त्याच बरोबर पहिले आपण स्वतः या गेम मध्ये चांगला परफॉर्मन्स केला पाहिजे त्यावरच पुढच्या गोष्टी पॉसिबल आहेत त्यासाठी आपल्याला आपल्या माइण्डसेट वर आपल्याला काम केलं पाहिजे त्यासाठी सर्व उपयुक्त असणारे ज्ञान व अनुभव आपल्याला अविरत मिळत राहतील. Personal Growth, Business Growth And Brand Building for Marathi Community, Every Sunday New Episode #RahulVarge #BusinessGrowth #BrandBuilding #Marathi #MarathiPodcastRahul Varge マネジメント・リーダーシップ リーダーシップ 経済学
エピソード
  • तुम्हाला तुमचा ब्रँड तयार करण्यासाठी काय करावे लागेल ?
    2021/12/22

    सर्व जण आता ऑनलाईन आहेत मग आपली वेगळी ओळख कशी तयार केली पाहिजे म्हणजेच आपला ब्रँड कसा तयार केला पाहिजे ?

    आपण मोठं मोठ्या कंपन्या बघतो त्यांचे नाव घेतलं कि आपल्याला लगेच लक्षात येतं कि ती कंपनी कुठली सेवा पुरविते एक चित्र तयार होत आपल्या डोळ्यासमोर

    तर ते आपण कसे करू शकतो

    हा एपिसोड तुम्हाला त्यासाठी मदत करेल ...


    अधिक माहिती करिता जॉईन करा ग्रुप

    Join Group

    続きを読む 一部表示
    13 分
  • Life Is Game - Life Purpose - Marathi Podcast
    2021/08/17

    Life Purpose is Problem Solving

    Life Is Game About Value Exchange

    1 Time

    2 Energy

    3 Love

    4 Knowledge

    5 Money


    Give More Value And Win The Game - Rahul Varge

    続きを読む 一部表示
    14 分

Marathi Podcast With Rahul Vargeに寄せられたリスナーの声

カスタマーレビュー:以下のタブを選択することで、他のサイトのレビューをご覧になれます。