『तुम्हाला तुमचा ब्रँड तयार करण्यासाठी काय करावे लागेल ?』のカバーアート

तुम्हाला तुमचा ब्रँड तयार करण्यासाठी काय करावे लागेल ?

तुम्हाला तुमचा ब्रँड तयार करण्यासाठी काय करावे लागेल ?

無料で聴く

ポッドキャストの詳細を見る

सर्व जण आता ऑनलाईन आहेत मग आपली वेगळी ओळख कशी तयार केली पाहिजे म्हणजेच आपला ब्रँड कसा तयार केला पाहिजे ?

आपण मोठं मोठ्या कंपन्या बघतो त्यांचे नाव घेतलं कि आपल्याला लगेच लक्षात येतं कि ती कंपनी कुठली सेवा पुरविते एक चित्र तयार होत आपल्या डोळ्यासमोर

तर ते आपण कसे करू शकतो

हा एपिसोड तुम्हाला त्यासाठी मदत करेल ...


अधिक माहिती करिता जॉईन करा ग्रुप

Join Group

adbl_web_anon_alc_button_suppression_c
まだレビューはありません