『Sakal Chya Batmya | निवडणुका अद्याप प्रलंबित असलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा निर्णय ते गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर』のカバーアート

Sakal Chya Batmya | निवडणुका अद्याप प्रलंबित असलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा निर्णय ते गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

Sakal Chya Batmya | निवडणुका अद्याप प्रलंबित असलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा निर्णय ते गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

無料で聴く

ポッドキャストの詳細を見る
१) राज्यात निवडणुका अद्याप प्रलंबित असलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा निर्णय २) गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर ३) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील सेवेची २५ वर्षे पूर्ण ४) देशात सणासुदीच्या दिवसांत साखरेचे दर कमी होणार ५) नेपाळमधील महापुरातील मृतांचा आकडा वाढला ६) भारत- ऑस्ट्रेलिया सामन्यासाठी भारतीच्या-अ संघांची घोषणा ७ दृश्यम ३ चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शित स्क्रीप्ट अँड रिसर्च – यशवंत क्षीरसागर
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
まだレビューはありません