• Her Story | #तिचीगोष्ट | Shakuntala Nare | "त्याने माझे 23 लाख बुडवले"
    2026/09/07

    PNG ज्वेलर्स Presents तिची गोष्टच्या आजच्या भागात भेटूया अभिनेत्री शकुंतला नरे यांना, मालिकेत काम सुरू करण्याआधी त्यांनी रंगभूमीवर खूप काम केलंय. खरं आयुष्य ते अभिनयाचा प्रवास पहा आजच्या पॉडकास्टमध्ये.

    続きを読む 一部表示
    54 分
  • Her Story | #तिचीगोष्ट | Monika Dabade | "काम नव्हतं, पैसे नव्हते पण आता परिस्थिती बदलली"
    2026/09/07

    PNG ज्वेलर्स प्रेसेन्ट्स # तिची गोष्टच्या आजच्या भागात भेटूया अभिनेत्री मोनिका दबडे हिला. कोविड दरम्यान पैशांची चणचण तिने अनुभवली. पुन्हा अशी परिस्थिती यायला नको यासाठी ती खूप मेहनत घेते आहे. पहा हा नवा एपिसोड.

    続きを読む 一部表示
    45 分
  • Her Story | #तिचीगोष्ट | Tanvi Kolte | रोखठोक बोलणारी तन्वी अचानक शांत का झाली ?
    2026/09/07

    PNG Presents # तिची गोष्टच्या आजच्या भागात भेटूया अभिनेत्री तन्वी कोलते हिला. बिग बॉस मराठी जिंकून आल्यानंतर ते आत्तापर्यंत तन्वीमध्ये बराच बदल झालाय. तन्वीची गोष्ट पहा आजच्या नव्या भागात.

    続きを読む 一部表示
    54 分
  • Her Story | #तिचीगोष्ट | Swati Deval | सातव्या महिन्यात बाळ गेलं, धक्क्यातून अशी सावरली स्वाती
    2026/09/07

    PNG ज्वेलर्स प्रेसेन्ट्स #तिची गोष्टच्या आजच्या भागात भेटूया अभिनेत्री स्वाती देवल हिला. पर्सनल आणि प्रोफेशन आयुष्यातील अनेक गोष्टींवर तिने खुलेपणाने गप्पा मारल्या. पहा हा नवा एपिसोड.

    続きを読む 一部表示
    1 時間 14 分
  • Her Story | #तिचीगोष्ट | Mrunal Dusanis | "खूप चांगल्या संधी मी गमावल्या"
    2026/09/07

    तिची गोष्ट च्या आजच्या भागात भेटूया अभिनेत्री मृणाल दुसानीस हिला. अभिनय क्षेत्र, आईपण आणि पुन्हा सुरूवात यावर मृणालने तिची गोष्ट सांगितली. पहा ही विशेष मुलाखत.

    続きを読む 一部表示
    48 分
  • Her Story | #तिचीगोष्ट | Harshada Khanvilkar On 30 Years In Industry, Family, Struggles & Success
    2026/09/07

    तिची गोष्ट च्या आजच्या भागात भेटूया अभिनेत्री हर्षदा खानविलकरला. सिनेसृष्टीतील तीस वर्ष, चाळीशीत मिळालेलं प्रमुख काम आणि वडिलांचं अचानक जाणं यावर हर्षदा खानविलकर हिने मनमुराद गप्पा मारल्या . पहा हि खास मुलाखत.

    続きを読む 一部表示
    1 時間 6 分
  • Her Story | #तिचीगोष्ट | Monika Dabade | Tharla Tar Mag
    2026/09/01

    PNG ज्वेलर्स प्रेसेन्ट्स # तिची गोष्टच्या आजच्या भागात भेटूया अभिनेत्री मोनिका दबडे हिला. कोविड दरम्यान पैशांची चणचण तिने अनुभवली. पुन्हा अशी परिस्थिती यायला नको यासाठी ती खूप मेहनत घेते आहे. पहा हा नवा एपिसोड.

    続きを読む 一部表示
    45 分
  • Her Story | #तिचीगोष्ट | Jui Gadkari Opens Up About Body Shaming, Illness, Career Struggles & Success
    2026/08/25

    अभिनय क्षेत्राची सुरूवात, पहिला लीड रोल, आजारपण या सगळ्यावर अभिनेत्री जुई गडकरी हिने तिचे अनुभव सांगितले. पहा #तिचीगोष्ट चा नवा एपिसोड.

    続きを読む 一部表示
    57 分