『FIFA वर्ल्डकप कोण जिंकणार?』のカバーアート

FIFA वर्ल्डकप कोण जिंकणार?

FIFA वर्ल्डकप कोण जिंकणार?

無料で聴く

ポッドキャストの詳細を見る

सध्या जगभरातील फुटबॉलप्रेमी FIFA वर्ल्ड कपच्या स्पर्धेत रमले आहेत. आता knock out राऊंड सुरू होतोय, तेव्हा चर्चा होतेय ती विजेतेपद कोणाला मिळणार याची. भारतीय लष्करात ब्रिगेडियर म्हणून सेवा बजावलेले सुमंत दशरथ हे स्वतः उत्तम फुटबॉलपटू म्हणूनही प्रसिद्ध आहेत. या खेळाचे चाहते म्हणून त्यांनी आजवरच्या सामन्यांचे विश्लेषण आणि काही अंदाज मांडले आहेत. त्याबाबत संतोष देशपांडे यांसोबत रंगलेल्या या स्टोरीटेल कट्ट्यावरच्या गप्पा तमाम फुटबॉलप्रेमींना नक्की आवडतील!

adbl_web_anon_alc_button_suppression_t1
まだレビューはありません