『ETHICAL HACKING PODCAST - MARATHI』のカバーアート

ETHICAL HACKING PODCAST - MARATHI

ETHICAL HACKING PODCAST - MARATHI

著者: Mr. Hack
無料で聴く

概要

हा podcast मराठी भाषेत Ethical Hacking आणि Cyber Security शिकवण्यासाठी तयार केला आहे. Beginners ते advanced learners साठी सोप्या भाषेत Networking, Web Security, OSINT, Linux, CEH, SOC Analyst career, real cyber attack stories आणि online scams पासून बचाव यावर चर्चा केली जाते. हा podcast फक्त educational purpose साठी आहे. Cyber Security क्षेत्रात career बनवू इच्छिणाऱ्यांसाठी हा podcast नक्की उपयुक्त ठरेल.Mr. Hack 出世 就職活動 経済学
エピソード
  • EP.01 : FOOTPRINTING
    2026/01/14

    या पहिल्या episode मध्ये आपण Footprinting म्हणजे काय आणि Ethical Hacking मध्ये ते इतके महत्वाचे का आहे हे सविस्तर समजून घेणार आहोत.

    या episode मध्ये तुम्ही शिकाल:

    • Footprinting म्हणजे काय?

    • Active vs Passive Footprinting

    • Target बद्दल information कशी गोळा केली जाते

    • Domain, IP, Email, Social Media, Company data enumeration

    • Ethical Hacker आणि SOC Analyst साठी Footprinting चे real-world use

    हा episode beginners साठी perfect starting point आहे.
    हा podcast फक्त educational purpose साठी आहे.

    続きを読む 一部表示
    16 分
まだレビューはありません