『EP.01 : FOOTPRINTING』のカバーアート

EP.01 : FOOTPRINTING

EP.01 : FOOTPRINTING

無料で聴く

ポッドキャストの詳細を見る

概要

या पहिल्या episode मध्ये आपण Footprinting म्हणजे काय आणि Ethical Hacking मध्ये ते इतके महत्वाचे का आहे हे सविस्तर समजून घेणार आहोत.

या episode मध्ये तुम्ही शिकाल:

  • Footprinting म्हणजे काय?

  • Active vs Passive Footprinting

  • Target बद्दल information कशी गोळा केली जाते

  • Domain, IP, Email, Social Media, Company data enumeration

  • Ethical Hacker आणि SOC Analyst साठी Footprinting चे real-world use

हा episode beginners साठी perfect starting point आहे.
हा podcast फक्त educational purpose साठी आहे.

まだレビューはありません