『EP 08: द बेस्ट स्टोरी ऐवर』のカバーアート

EP 08: द बेस्ट स्टोरी ऐवर

EP 08: द बेस्ट स्टोरी ऐवर

無料で聴く

ポッドキャストの詳細を見る
मित्रानो जेव्हा आपण जबाबदाऱ्या सांभाळत असतो तेव्हा कुठे ना कुठे आपण प्रेम हि गोष्ट विसरून जातो, म्हणायला गेला तर जसा आपण घर चालवण्यासाठी नौकरीला जातो किंवा आपल्या घरच्या गरजेसाठी आपल्या इच्छेला मारतो. तर अशीच एक गोष्ट आहे या एपिसोड मध्ये एका जबाबदार पुरुषाची आणि एका संवसार चाळवण्या महिलाची कशे ते वेळ कडून आपल्या प्रेमाचा श्वास घेतात. तर नेमकी कसा वेळ कडून आपण प्रेमाला पण वेळ देयायलाच पाहिजे? हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा "तो श्वास प्रेमाचा" आमच्या फ्री मराठी पॉडकास्ट मध्ये फक्त ऑडिओ पिटारा वर. Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
まだレビューはありません