『Sakal Chya Batmya | ‘ज्ञानेश कुमारांशिवाय मोदी पंतप्रधान झालेच नसते!’ राहुल गांधींचा हल्लाबोल ते MPSC पेपरफुटीवर न्यायमूर्ती भोसलेंचा मास्टरप्लॅन』のカバーアート

Sakal Chya Batmya | ‘ज्ञानेश कुमारांशिवाय मोदी पंतप्रधान झालेच नसते!’ राहुल गांधींचा हल्लाबोल ते MPSC पेपरफुटीवर न्यायमूर्ती भोसलेंचा मास्टरप्लॅन

Sakal Chya Batmya | ‘ज्ञानेश कुमारांशिवाय मोदी पंतप्रधान झालेच नसते!’ राहुल गांधींचा हल्लाबोल ते MPSC पेपरफुटीवर न्यायमूर्ती भोसलेंचा मास्टरप्लॅन

無料で聴く

ポッドキャストの詳細を見る
概要
१) ‘ज्ञानेश कुमारांशिवाय मोदी पंतप्रधान झालेच नसते!’ राहुल गांधींचा घणाघात; रामलीला मैदानावर ‘इंडिया’ आघाडीचा एल्गार २) दिवाळीच्या फराळावर ‘एफडीए’ची करडी नजर! तेल, मसाले आणि रंगांची तपासणी; तुकाराम मुंढेंचा भेसळखोरांना कडक इशारा ३) MPSC पेपरफुटी कशी रोखणार? निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले यांनी मांडला मास्टरप्लॅन; परीक्षा केंद्रांवरच २ तास आधी पेपर प्रिंटिंगचा नवा पर्याय ४) “...तर युद्धाची वेळ अन् अटी इराण ठरवेल!” सर्वोच्च नेते मोजतबा खामेनींचा अमेरिका आणि इस्रायलला थेट इशारा ५) बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची निर्मिती! राज्यात ३ दिवस पावसाचा इशारा; विदर्भाला यलो अलर्ट ६) सामना गमावला, पण मालिका भारताचीच! न्यूझीलंडविरुद्ध ३-२ ने विजय; ईशान किशनने मोडला सूर्यकुमारचा वर्ल्ड रेकॉर्ड ७) टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात बारावा आरोपी गजाआड! आर्थिक रसद पुरवणाऱ्या अमर मुंडियाला हरियाणातून अटक स्क्रीप्ट अँड रिसर्च – विनयन वाघमारे
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
まだレビューはありません