『Sakal Chya Batmya | साखरेनंतर कांद्याच्या दरातही वाढ ते आठव्या वेतन आयोगाची आज बैठक』のカバーアート

Sakal Chya Batmya | साखरेनंतर कांद्याच्या दरातही वाढ ते आठव्या वेतन आयोगाची आज बैठक

Sakal Chya Batmya | साखरेनंतर कांद्याच्या दरातही वाढ ते आठव्या वेतन आयोगाची आज बैठक

無料で聴く

ポッドキャストの詳細を見る
१) संयुक्त राष्ट्राने बदलला जगाचा नकाशा, भारतावर काय होणार परिणाम? २) राज्यातील शाळांना U-DISE Plus पोर्टलवर माहिती अपडेट करण्याचे निर्देश, ३) साखरेनंतर कांद्याच्या दरातही वाढ, सरकारनं घेतला मोठा निर्णय ४) मध्य रेल्वेवर १२ तासांचा मेगा ब्लॉक; अनेक गाड्यांच्या वेळेत बदल ५) आठव्या वेतन आयोगाची आज बैठक, फिटमेंट फॅक्टरची मागणी पूर्ण होणार? ६) सात्विक-चिराग जोडीने पहिल्यांदाच पटकावलं ‘चायना मास्टर्स’चं विजेतेपद ७) गांधीजींच्या भूमिकेत दिसणार मनोज बाजपेयी; नवा लूक पाहून चाहते शॉक स्क्रीप्ट अँड रिसर्च – शुभम बानुबाकोडे
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
まだレビューはありません