『Sakal Chya Batmya | राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात नवा आदेश ते वेश्याव्यवसायाला कायदेशीर मान्यता देण्याची अभिनेत्रीची मागणी』のカバーアート

Sakal Chya Batmya | राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात नवा आदेश ते वेश्याव्यवसायाला कायदेशीर मान्यता देण्याची अभिनेत्रीची मागणी

Sakal Chya Batmya | राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात नवा आदेश ते वेश्याव्यवसायाला कायदेशीर मान्यता देण्याची अभिनेत्रीची मागणी

無料で聴く

ポッドキャストの詳細を見る
१) शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगारासंदर्भात सरकारचा नवा आदेश २) सणासुदीच्या काळात साखरेचे दर कमी होणार? महत्त्वाची अपडेट समोर... ३) राज्यातील भरती परीक्षांमध्ये सुधारणांसाठी 'उच्चस्तरीय समिती' गठीत 4) गणेशोत्सवात कुलाबा-वांद्रे-सीप्झ मुंबई मेट्रो मध्यरात्री १२ पर्यंत सुरु ५) पाकिस्तानचे लष्करप्रमुखांच्या हातात आता तिन्ही सैन्यदलांची सूत्रे, अण्वस्त्रांवरही ताबा ६) जसप्रीत बुमराह 'फिट' न झाल्यास, कोणाला संधी? ३ गोलंदाज शर्यतीत ७) 'भारतात वेश्याव्यवसायाला कायदेशीर मान्यता द्या' अभिनेत्रीचं विधान चर्चेत! स्क्रीप्ट अँड रिसर्च – शुभम बानुबाकोडे
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
まだレビューはありません