『Sakal Chya Batmya | शिवसेनेच्या सुनावणीत जबरदस्त क्लायमॅक्स? ते दिशा सालियन प्रकरण सीबीआयकडे』のカバーアート

Sakal Chya Batmya | शिवसेनेच्या सुनावणीत जबरदस्त क्लायमॅक्स? ते दिशा सालियन प्रकरण सीबीआयकडे

Sakal Chya Batmya | शिवसेनेच्या सुनावणीत जबरदस्त क्लायमॅक्स? ते दिशा सालियन प्रकरण सीबीआयकडे

無料で聴く

ポッドキャストの詳細を見る
१) शिवसेना पक्ष चिन्हाचा युक्तीवाद, शिंदेंच्या वकिलांनी बाजू मांडली; सुनावणीत काय घडलं? २) राज्यातील ५८ लाख कुणबी नोंदीप्रमाणे कार्यवाही करु, राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती ३) मुंबईचं हवामान अचानक बदललं, मुसळधार पावसाची सुरुवात; पुढील २ दिवसाचा अंदाज ४) राम मंदिर ट्रस्टच्या पहिल्या CEO चं नाव जाहीर ५) साखरेचे दर उतरण्याची शक्यता; केंद्रांची पुन्हा साखर साठवणुकीवरील मर्यादा ६) भारत-अफगाणिस्तानचे संघ जाहीर,Live मॅच कुठे पाहता येणार ७) दिशा सालियन प्रकरण सीबीआयकडे, अधिकारी नियुक्त करण्याचे हायकोर्टाचे आदेश स्क्रीप्ट अँड रिसर्च – संदीप शिरगुप्पे
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
まだレビューはありません