『Around The World』のカバーアート

Around The World

Around The World

著者: Veena World
無料で聴く

प्रवास म्हणजे फक्त डेस्टिनेशन्स टिक करणं नाही, तर वाटेत भेटणारी माणसं, त्यांच्या गोष्टी, आणि परत आल्यानंतर आपल्याला आपल्या आयुष्याप्रती मिळालेला एक नवीन दृष्टिकोन, हे सर्वकाही मिळून बनतो तो म्हणजे खऱ्या अर्थाने आपला प्रवास.

हीच भावना मनात ठेवून वीणा वर्ल्ड घेऊन आलंय एक नवीन पॉडकास्ट सिरीज - 'Around The वर्ल्ड'.
इथे आपल्याला भेटणार आहेत वेगवेगळ्या क्षेत्रांतून आलेली आणि आपल्याला इन्स्पायर करणारी अशी काही व्यक्तिमत्व. त्यांच्या प्रवासकथा फक्त प्रवासवर्णनं नसून त्या आहेत अनुभवांच्या, भावनांच्या, आणि ‘ट्रॅव्हल’ म्हणजे नक्की काय हे सांगणाऱ्या, मनाला भिडणाऱ्या विलक्षण गोष्टी.

ही सिरीज म्हणजे कुतूहल, संस्कृती आणि कनेक्शन्सचं सेलिब्रेशन… तेच जे आपल्या प्रवासाला खऱ्या अर्थाने महत्त्व देतं.

तर आपणही ह्या रोमांचक प्रवासाचा भाग नक्की बना!

------------------------------------------------------

Travel isn’t just about ticking destinations off a list; it’s about the people we meet along the way, the stories we carry back, and the fresh perspectives that stay with us.

With this thought, we are excited to bring you “Around The World”, our brand-new podcast series featuring some truly inspiring guests. From different walks of life, each of them has a story that goes beyond borders, stories of journeys, experiences, and what travel really means to them.

At its heart, this series is a celebration of curiosity, culture, and connections, the things that make travel so meaningful.

Stay tuned to be a part of this journey with us.Copyright Veena World
旅行記・解説 社会科学
エピソード
  • मला फिरायला आवडतं… पण चालायला नाही! 😂 | Mandar Bhide
    2026/08/18
    Travel म्हणजे फक्त नवीन जागा पाहणं नाही.

    कधी तो कामाचा भाग असतो, कधी adventure, कधी family time आणि कधी स्वतःला नव्याने ओळखण्याचा अनुभव.

    Mandarसोबतच्या या गप्पांमध्ये Travelच्या अशाच अनेक गोष्टी उलगडल्या:
    🏏 जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात गेल्यावर Cricket Ground शोधण्याची सवय
    🌏 Australia इतका खास का वाटतो
    ✈️ Airport आणि Flightचे भन्नाट किस्से
    😂 प्रत्येक Travelमध्ये कुणीतरी अंगावर काहीतरी का सांडतं
    🛂 Passport, Phone आणि Credit Card का कायम जपायचे
    🚗 Road Trips आणि महाराष्ट्रातल्या underrated जागा
    🌊 Beaches की Mountains?
    👨‍👩‍👦 मुलांसोबत Travel करण्याचा बदललेला दृष्टिकोन
    🧳 Smart Travel करताना काय लक्षात ठेवायचं

    आणि अजूनही Bucket Listमध्ये असलेल्या काही खास जागा...

    कारण कितीही Travel केलं, तरी प्रत्येक प्रवास काहीतरी नवीन शिकवून जातो.

    नवीन जागा पाहताना आपण जगाला ओळखतो आणि प्रवास करताना स्वतःलाही. ❤️

    ‘लोक काय म्हणतील?’चा हा Travel Special नक्की पाहा!
    続きを読む 一部表示
    1 時間 2 分
  • जग फिरायचंय? आधी हे Financial Planning समजून घ्या | CA रचना रानडे
    2026/08/18
    What if your dream vacation isn't as expensive as you think? 🌍

    In this special episode of Around The World, we sit down with one of India's most trusted finance educators, CA Rachana Ranade, to explore the powerful connection between travel and financial planning.

    From planning an Antarctica expedition with a simple SIP to discussing travel loans, budgeting, investing, women's financial independence, business travel, Europe, Dubai, and unforgettable life experiences, this conversation goes far beyond money.

    Whether you're dreaming of your first international trip or simply looking to become financially smarter, this episode is packed with practical insights and inspiring stories.

    In this episode:
    ✈️ How to financially plan your dream vacation
    💰 Save First. Spend Later.
    📈 SIPs for travel goals
    🌍 Europe, Dubai & Antarctica stories
    👩 Women's financial independence
    🎙️ Business travel experiences
    ❤️ Personal stories you've never heard before

    Watch till the end for a side of Rachana Ranade you've probably never seen before.

    Link for Financial Calculators:
    https://www.rachanaranade.in/calculators
    ------------------------------------------


    प्रवासाचं स्वप्न प्रत्येकाचं असतं. पण त्यासाठीचं Financial Planning किती जण करतात? 🌍

    Around The World च्या या खास भागात भारतातील अग्रगण्य Finance Educator CA रचना रानडे यांच्यासोबत प्रवास, पैसा आणि आयुष्य यावर मनमोकळ्या गप्पा झाल्या.

    Antarctica साठी SIP कसा करायचा, Travel Loan घ्यावा का, Budget कसं करावं, महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र का असावं, Business Travel, Europe, Dubai आणि अनेक वैयक्तिक अनुभव अशा अनेक विषयांवर CA रचना रानडे यांनी अतिशय सोप्या भाषेत मार्गदर्शन केलं आहे.

    हा फक्त Finance Podcast नाही.

    हा स्वप्नं पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या योग्य आर्थिक नियोजनाचा प्रवास आहे.

    या भागात:
    ✈️ Dream Vacationचं Financial Planning
    💰 Save First. Spend Later.
    📈 SIPद्वारे प्रवासाचं नियोजन
    🌍 Europe, Dubai आणि Antarcticaच्या गोष्टी
    👩 महिलांसाठी Financial Independence
    🎙️ Business Travelचे अनुभव
    ❤️ CA रचना रानडे यांची आतापर्यंत न ऐकलेली वैयक्तिक बाजू

    शेवटपर्यंत नक्की पाहा. कारण शेवटी CA रचना रानडे यांची एक वेगळीच बाजू पाहायला मिळणार आहे.
    続きを読む 一部表示
    1 時間 36 分
  • If You Can't Increase People's Income, Reduce Their Expenses | Arjun Deshpande
    2026/08/18
    व्यवसाय फक्त पैसा कमावण्यासाठी असतो का? की समाजात खरा बदल घडवण्यासाठी?

    Around The World with Veena Patil च्या या विशेष भागात Generic Aadhaar चे संस्थापक अर्जुन देशपांडे त्यांच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल मनमोकळेपणाने बोलतात.

    या संवादात ते सांगतात:
    • रतन टाटांकडून शिकलेले आयुष्य बदलणारे धडे
    • "लोकांचं उत्पन्न वाढवता येत नसेल, तर त्यांचा खर्च कमी करा" या विचारामागचं तत्त्वज्ञान
    • नफ्यापेक्षा समाजाला केंद्रस्थानी ठेवून व्यवसाय कसा उभा करायचा
    • भारताच्या कानाकोपऱ्यात परवडणारी औषधं पोहोचवण्यामागचं मिशन
    • आजच्या तरुणांनी भारतासाठी काय करायला हवं
    • यश मिळाल्यानंतरही जमिनीवर राहण्याचं महत्त्व
    • काशीशी असलेलं त्यांचं आध्यात्मिक नातं
    • भारतातील परवडणाऱ्या आरोग्यसेवेचं त्यांचं भविष्यातील व्हिजन

    हा फक्त एका यशस्वी उद्योजकाचा प्रवास नाही.

    तर भारतासाठी काहीतरी मोठं करण्याची प्रेरणा देणारा संवाद आहे.


    -----------------------

    What does it really take to build a business that creates a lasting impact?

    In this episode of Around The World with Veena Patil, entrepreneur Arjun Deshpande, Founder of Generic Aadhaar, shares the mindset behind his journey, from building one of India's largest affordable healthcare networks to working towards making medicines accessible to every Indian.

    In this conversation, he talks about:
    • His unforgettable lessons from Ratan Tata
    • Why reducing people's expenses can sometimes be more powerful than increasing their income
    • Building businesses with purpose, not just profit
    • Making affordable healthcare accessible across rural India
    • Why young entrepreneurs should focus on solving real problems
    • Staying grounded despite success
    • His spiritual connection with Kashi
    • His vision for the future of affordable healthcare in India

    This is not just a conversation about entrepreneurship.

    It's a masterclass on purpose, humility, and nation-building.

    Listen till the end.

    続きを読む 一部表示
    1 時間 56 分
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
まだレビューはありません