『🌉🧣 Europe - कधी आणि कसं Plan करायचं? 🥨🎫Travel Katta | Sunila Patil & Amol Salgar』のカバーアート

🌉🧣 Europe - कधी आणि कसं Plan करायचं? 🥨🎫Travel Katta | Sunila Patil & Amol Salgar

🌉🧣 Europe - कधी आणि कसं Plan करायचं? 🥨🎫Travel Katta | Sunila Patil & Amol Salgar

無料で聴く

ポッドキャストの詳細を見る

このコンテンツについて

😍Europe ट्रिप करायचं मनात आहे, पण सुरू कुठून करायचं हे कळत नाहीये? Visa, खर्च, sightseeing – सगळ्याने गोंधळून गेले आहात? मग हा एपिसोड खास तुमच्यासाठी आहे! 🇪🇺🎧या आठवड्याच्या Travel Katta मध्ये, Veena World मधून Sunila Patil गप्पा मारत आहेत Amol Salgar - Senior Tour Manager यांच्यासोबत – ज्यांनी युरोपचा पहिला अनुभव घेतल्यानंतर आजवर शेकडो भारतीय ट्रॅव्हलर्सना युरोप फिरवून आणले आहे.या एपिसोडमध्ये, तुम्ही ऐकू शकता:🧭 Tour Manager बनण्याचा Amol चा प्रवास आणि त्याची पहिली युरोप ट्रिप📌 युरोपमध्ये “सुरुवात कुठून करायची?” – पहिल्या ट्रिपसाठी योग्य सल्ला🎒 तुमच्या ट्रॅव्हल स्टाइलनुसार योग्य टूर कशी निवडावी?🥾 युरोपमध्ये एवढं पायी का चालावं लागतं? – Sustainability आणि अनुभव यांचं नातं🍷 Pizza आणि Pasta पलीकडचा Europe – स्थानिक जेवणाची खरी चव कशी घ्यावी?🎭 फेस्टिव्हल्स, लोकल संस्कृती आणि युरोपमधल्या छोट्या गोष्टींचं मोठं महत्व🪄 Amol चा खास किस्सा – Switzerland मधल्या पहिल्या दिवसाचा अनुभव📝 Visa, डॉक्युमेंट्स आणि ट्रिप प्लॅनिंग – कधी आणि कसं सुरू करावं?Europe ही फक्त फोटोसाठीची जागा नाही – ती एक अनुभवांची पर्वणी आहे आणि हाच अनुभव आपल्यासारख्या Indian ट्रॅव्हलर्ससाठी कसा खास करता येईल, हे सांगतायत Sunila आणि Amol.🎧 एकदा ऐकून पाहा – तुमची पहिली Europe ट्रिप आता अजून जवळ येईल! 🗺️🇫🇷🇮🇹🇩🇪-----------------------------------------------------------------------------------⚠️ अस्वीकृती: या एपिसोडमध्ये वापरलेले कोणतेही व्हिडिओ फुटेज आमच्याकडे मालकीचे नाही. हे फुटेज, स्टॉक फुटेज आहे किंवा त्यांचे संबंधित मालकांचे आहे. एपिसोड दरम्यान स्क्रीनवर योग्य क्रेडिट्स दिले आहेत.----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------🇫🇷🇮🇹 वीणा वर्ल्डसोबत अनुभवा युरोपची मनमोहक सफर – जिथे शाही वारसा, अप्रतिम निसर्गसौंदर्य आणि कला-संस्कृतीची विलक्षण मेजवानी एकत्र अनुभवता येते!👉🏻 आजच बुक करा आणि सुरु करा तुमचं स्वप्नातलं युरोपियन प्रवासपर्व – वीणा वर्ल्डसोबत!🔗https://www.veenaworld.com/world/europe-tour-packages/s?utm_source=podcast&utm_medium=description&utm_campaign=europe☎️✉️ तुमच्या प्रवासासाठी मदतीसाठी आम्हाला travel@veenaworld.com वर लिहा किंवा +912221017979 आणि +912221016969 या क्रमांकांवर कॉल करा.----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------🌟 Singapore च्या स्थानिक जीवनशैलीचा अनुभव घ्या आणि शहराच्या सांस्कृतिक रंगतदार गोष्टी शोधा, ...

🌉🧣 Europe - कधी आणि कसं Plan करायचं? 🥨🎫Travel Katta | Sunila Patil & Amol Salgarに寄せられたリスナーの声

カスタマーレビュー:以下のタブを選択することで、他のサイトのレビューをご覧になれます。