『माझ्या मना रे...』のカバーアート

माझ्या मना रे...

माझ्या मना रे...

著者: Ankita and Shraddha
無料で聴く

【Amazonプライム会員限定】今ならプレミアムプランが4か月 月額99円。

10月19日まで。※適用条件あり
'आपलं मन कुठे आहे?' असं विचारल्यावर आपल्याला अनेकदा पटकन उत्तर सुचत नाही, बरोबर ना? कदाचित म्हणूनच मनावर झालेल्या जखमा, होणारा त्रास अनेकदा आपल्या लक्षातही येत नाही... आणि मग, मन दुखत राहतं... म्हणूनच, अशा दुखऱ्या मनांवर फुंकर घालण्यासाठी येतोय एक नवाकोरा मराठी पॉडकास्ट – 'माझ्या मना रे...' या पॉडकास्टमधून आपण मानसिक आरोग्य, रोज येणाऱ्या छोट्या-मोठ्या अडचणींमधून मार्ग काढायचे सोप्पे उपाय जाणून घेतानाच स्वतःशीही नव्याने ओळख करून घेणार आहोत. चला तर मग, हा पॉडकास्ट लगेच फॉलो करा, शेअर करा आणि ऐकत राहा – 'माझ्या मना रे...'! #MentalHealth #Mindfulness #SelfCare #EmotionalWellbeing #StressReliefAnkita and Shraddha 心理学 心理学・心の健康 衛生・健康的な生活
エピソード
  • तुम्हांलाही सतत एकटं वाटतं का? | Do You Always Feel Lonely? | माझ्या मना रे... | Episode 42 🎧💚
    2026/09/30

    ❓ एकटेपणा म्हणजे नक्की काय आणि तो कसा ओळखायचा? 🤔


    ❓ एकटेपणा हा नेहमी वाईट आणि नकारात्मकच असतो का? 💭


    ❓ 'Alone' आणि 'Lonely' यात फरक काय आहे? 🧠


    ❓ एकटेपणा घालवता किंवा दूर करता येतो का आणि कसा? 🌱


    ऐका या आणि इतर विषयांवर डॉ. श्रद्धा आणि अंकिता यांनी मारलेल्या गप्पा 🎙️💬 ‘माझ्या मना रे...’च्या नव्याकोऱ्या भागात! 💚✨


    ✅ Follow करा | 🤝 Share करा | 🎶 आणि ऐकत राहा ‘माझ्या मना रे...’ 💚


    #माझ्यामनारे #MarathiPodcast #Loneliness #SelfAwareness #SelfDiscovery #Psychology #MentalWellbeing #MentalHealth #PersonalGrowth #SelfGrowth #Mindset #PersonalityDevelopment #MarathiContent #MarathiPodcast #मराठीPodcast

    続きを読む 一部表示
    32 分
  • तुम्हांला तुमच्या Limitations माहितीयेत का? | Know Your Limits? | माझ्या मना रे | Episode 41
    2026/09/10

    ❓ Limitations म्हणजे नक्की काय? 🪞


    ❓ आपल्या Limitations माहित असणं का गरजेचं आहे? 🌱


    ❓ आपल्या Limitations स्वीकारणं म्हणजे हार मानणं का? 🤔


    ❓ आपल्या Limitations मुळे आपली प्रगती थांबते का? 💭


    ऐका, या आणि इतर विषयांवर डॉ. श्रद्धा आणि अंकिता यांच्या गप्पा 🎙️ ‘माझ्या मना रे...’च्या नव्याकोऱ्या भागात! 💚


    ✅ Follow करा | 🤝 Share करा | 🎶 आणि ऐकत राहा ‘माझ्या मना रे...’ 💚


    #माझ्यामनारे #Limitations #KnowYourLimitations #SelfAwareness #SelfAcceptance #मराठीPodcast #MarathiPodcast #Psychology #MentalWellbeing #PersonalityDevelopment #SelfGrowth #PersonalGrowth #Mindset #MarathiContent #EmotionalWellbeing

    続きを読む 一部表示
    25 分
  • तुम्ही स्वतःला किती चांगलं ओळखता? | How Well Do You Know Yourself? | माझ्या मना रे... | Episode 40
    2026/08/30

    ❓ स्वतःला ओळखणं म्हणजे नक्की काय? 🪞


    ❓ स्वतःला ओळखायची गरज काय आणि ते कसं करायचं? 🌱


    ❓ स्वतःला पूर्ण ओळखणं शक्य आहे का? 🤔


    ❓ ‘अतिपरिचयात अवज्ञा’ असं स्वतःच्याही बाबतीत होतं का? 💭


    जाणून घ्या या आणि इतर प्रश्नांची उत्तरं डॉ. श्रद्धा आणि अंकिता यांच्याकडून 🎙️ ‘माझ्या मना रे...’च्या नव्याकोऱ्या भागात! 💚


    ✅ Follow करा | 🤝 Share करा | 🎶 आणि ऐकत राहा ‘माझ्या मना रे...’ 💚


    #माझ्यामनारे #HowWellDoYouKnowYourself #SelfAwareness #SelfDiscovery #KnowYourself #मराठीPodcast #MarathiPodcast #Psychology #MentalWellbeing #PersonalityDevelopment #SelfGrowth #PersonalGrowth #Mindset #MarathiContent #Podcast



    続きを読む 一部表示
    27 分
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
まだレビューはありません