『भारतीय राज्यघटनेची चिकित्सा व्हावी का?』のカバーアート

भारतीय राज्यघटनेची चिकित्सा व्हावी का?

भारतीय राज्यघटनेची चिकित्सा व्हावी का?

無料で聴く

ポッドキャストの詳細を見る

भारतीय संविधानाने सर्व भारतीयांना एका सूत्रांत बांधलंय. मात्र, घटना दुरूस्ती किंवा घटनेची चिकित्सा करायची वेळ आल्यास त्यावर अगदी टोकाच्या भूमिका व्यक्त होतात. देशाची घटना काळानुरूप बदलायला हवी का, घटनेतील कोणत्या कलमांचा समावेश हा नसता तर बरे झाले असते, जातीवाचक कायदे कसे इतरांना त्रासदायक ठरतात आणि आपली घटना सदोष आहे की नाही या व अशा अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांची बेधडक उत्तरं ऐका संजय सोनावणींकडून!

adbl_web_anon_alc_button_suppression_t1
まだレビューはありません