गप्पा गोष्टी : Episode 31 : रामशेला
カートのアイテムが多すぎます
ご購入は五十タイトルがカートに入っている場合のみです。
カートに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。
ウィッシュリストに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。
ほしい物リストの削除に失敗しました。
しばらく経ってから再度お試しください。
ポッドキャストのフォローに失敗しました
ポッドキャストのフォロー解除に失敗しました
-
ナレーター:
-
著者:
गप्पा गोष्टी : Episode 31 : रामशेला
प्रत्यक्ष 'श्रीरामांची'प्रतिष्ठापना झाली,आणि 'रामलल्लाचं ते मोहक रुपं.आपण अभिमानाने म्हणू शकतो हो आम्ही रामलल्लांच 'स्वगृही'येणं अनुभवलयं.
मोदींजींच कडक अनुष्ठान,शंकरमहादेवन,सोनु निगम यांच गायन गुरु गोविंदगिरींचं भावपूर्ण मनोगत,सर्व,सर्व आम्ही अनुभवलयं इतिहास घडताना आपण पाहिला
या सर्वांची निर्मिती होत असताना पुण्यात आम्ही'रामवस्र विणण्याचा'जो एक सोहळा झाला,त्यात आम्ही सहभागी झालो,त्यावेळी केलेलं हे लेखन आपल्या सर्वांसाठी.
आम्हाला तुमचा प्रतिसाद नक्की कळवा
gappagoshti2021@gmail.com
Check out my latest episode!
#gappagoshti #ramshela #Rammandir #Ayodhya #gudipadwa #dhaaga
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
まだレビューはありません