• EP06 हत्ती आणि चार आंधळे - Hatti Aani Char Aandhale
    2023/05/22

    गावचे चार आंधळे, असे कि ज्यांना हत्ती माहीतच नाही.

    ते जेव्हा हत्तीला सामोरे जातात तेव्हा त्यांना हत्ती म्हणजे काय वाटतं? ते त्यावरून कसा वाद घालतात?

    चला जाणून घेऊया.

    続きを読む 一部表示
    9 分
  • EP05 जाई जुई आणि बोरी बाभळी - Jaai Jui Aani Bori Babhali
    2023/05/12

    अकबर बादशाह जेव्हा जंगलात गेला होता तेव्हा त्यानी काय पहिलं ?

    अचानक बेगम कशामुळे त्रासली? आणि यातून मार्ग काढायला बिरबलानं काय शक्कल लढवली...

    जाणून घेऊया आजच्या गोष्टीतून - जाई जुई आणि बोरी बाभळी !


    続きを読む 一部表示
    10 分
  • EP04 हुशार लाकूडतोड्या - Hushaar Laakudatodya
    2023/04/28

    लाकूडतोड्याची गोष्ट कोणाला म्हहित नाही? पण ही गोष्ट ती नाही बरं का.

    ही आहे लाकूडतोड्याचीच पण एका हुशार (की चालाख?) लाकूडतोड्याची ...

    続きを読む 一部表示
    8 分
  • EP03: गाड्या मोजून ये - Gadya Mojun Ye
    2023/04/21

    अकबराने बिरबलाला आलेल्या बैलगाड्या मोजून यायला सांगितलं. मग बिरबलाला गाड्या मोजायला एवढा का वेळ लागला असेल? बिरबल विसरला कि काय सांगितलेलं काम?

    बिरबलाने काय केलं ते जाणून घ्या ह्या गोष्टीतून ...

    続きを読む 一部表示
    10 分
  • EP02: Aikave Janaache Karaave manaache - ऐकावे जनाचे करावे मनाचे
    2023/04/14

    सगळ्यांचं सगळं ऐकलं तर कशी फजिती होते हे सांगणारी ही विनोदी गोष्ट. पण म्हणून कोणाचं काहीच ऐकू नये का? आजच्या काळातील मुलांनी ह्या गोष्टीतून घेण्यासारखा संदेश कोणता? जाणून घेऊया ह्या गोष्टीच्या माध्यमातून ...

    続きを読む 一部表示
    10 分
  • EP01: Kalidas Ani Apshabd - कालिदास आणि अपशब्द
    2023/04/07

    संस्कृत महाकवी कालिदासांनी आपल्या साहित्यात कधी अपशब्द वापरले होते का? कवी धनंजयांनी कालिदासांचा अपशब्दांवरुन अपमान करायचा कसा प्रयत्न केला? कालिदासांना हे कळल्यावर त्यांनी काय केलं? चला जाणून घेऊया या कालीदासांच्या गोष्टीतून ...

    続きを読む 一部表示
    12 分
  • Prologue: Announcing Gappa Goshti Ani Barach Kahi ..
    2023/04/05

    Hi all,

    Don't we all love stories? Introducing 'Gappa Goshti Ani Barach Kahi'

    हा आहे आमचा छोटासा गोष्टींचा कट्टा, जिथे आम्ही गोष्टी सांगू आणि त्या गोष्टीवर मस्त गप्पा मारू. ह्या गोष्टी असतील गमतीच्या, चातुर्याच्या, विनोदी आणि खुसखुशीत. मोठ्यांसाठी जुन्या आठवणी तर लहानांसाठी नवं काही, गप्पा गोष्टी आणि बरंच काही.

    Hope you enjoy it!


    Team GappaGoshti

    GappaAniGoshti@gmail.com

    続きを読む 一部表示
    6 分