『गप्पा गोष्टी आणि बरंच काही - Marathi Stories of wit and wisdom』のカバーアート

गप्पा गोष्टी आणि बरंच काही - Marathi Stories of wit and wisdom

गप्पा गोष्टी आणि बरंच काही - Marathi Stories of wit and wisdom

著者: Team GappaGoshti
無料で聴く

このコンテンツについて

Don't we all love stories? Introducing Gappa Goshti Ani Barach Kahi. हा आहे आमचा छोटासा गोष्टींचा कट्टा, जिथे आम्ही गोष्टी सांगू आणि त्या गोष्टीवर मस्त गप्पा मारू. ह्या गोष्टी असतील गमतीच्या, चातुर्याच्या, विनोदी आणि खुसखुशीत. मोठ्यांसाठी जुन्या आठवणी तर लहानांसाठी नवं काही, गप्पा गोष्टी आणि बरंच काही. mailto: GappaAniGoshti@gmail.com Spotify: https://open.spotify.com/show/5Uv5Jjtk548hCNumXeJu35 Facebook: https://www.facebook.com/profile.php?id=100091613348411 Youtube: https://youtu.be/PkeBjkow-fITeam GappaGoshti 文学・フィクション
エピソード
  • EP06 हत्ती आणि चार आंधळे - Hatti Aani Char Aandhale
    2023/05/22

    गावचे चार आंधळे, असे कि ज्यांना हत्ती माहीतच नाही.

    ते जेव्हा हत्तीला सामोरे जातात तेव्हा त्यांना हत्ती म्हणजे काय वाटतं? ते त्यावरून कसा वाद घालतात?

    चला जाणून घेऊया.

    続きを読む 一部表示
    9 分
  • EP05 जाई जुई आणि बोरी बाभळी - Jaai Jui Aani Bori Babhali
    2023/05/12

    अकबर बादशाह जेव्हा जंगलात गेला होता तेव्हा त्यानी काय पहिलं ?

    अचानक बेगम कशामुळे त्रासली? आणि यातून मार्ग काढायला बिरबलानं काय शक्कल लढवली...

    जाणून घेऊया आजच्या गोष्टीतून - जाई जुई आणि बोरी बाभळी !


    続きを読む 一部表示
    10 分
  • EP04 हुशार लाकूडतोड्या - Hushaar Laakudatodya
    2023/04/28

    लाकूडतोड्याची गोष्ट कोणाला म्हहित नाही? पण ही गोष्ट ती नाही बरं का.

    ही आहे लाकूडतोड्याचीच पण एका हुशार (की चालाख?) लाकूडतोड्याची ...

    続きを読む 一部表示
    8 分
まだレビューはありません