『'अकोट जर्नी विथ शेवंता आजी' (मराठी कथा)』のカバーアート

'अकोट जर्नी विथ शेवंता आजी' (मराठी कथा)

'अकोट जर्नी विथ शेवंता आजी' (मराठी कथा)

無料で聴く

ポッドキャストの詳細を見る

概要

एका आईची व्यथा या कथेतून मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. *"आई शेवटी आईच. तिची जागा कोणी भरून काढू शकत नाही. तिच्यावर किती जरी अत्याचार झाले, तरी ती मात्र आपल्या मुलांवर भरभरून प्रेमच करते"* . हेच या कथेतून मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. 🙏🙏 आपलाच 'विठ्ठलसुत' प्रा नाना विठ्ठलराव भडके अकोला, महाराष्ट्र.
まだレビューはありません