『Srilankevar Arathasankat Jababdar Kon?』のカバーアート

Srilankevar Arathasankat Jababdar Kon?

プレビューの再生

聴き放題対象外タイトルです。Audibleプレミアムプラン登録で、非会員価格の30%OFFで購入できます。

¥630で会員登録し購入
オーディオブック・ポッドキャスト・オリジナル作品など数十万以上の対象作品が聴き放題。
オーディオブックをお得な会員価格で購入できます。
30日間の無料体験後は月額¥1500で自動更新します。いつでも退会できます。

Srilankevar Arathasankat Jababdar Kon?

著者: Sahil Deo
ナレーター: Vishwaraj Joshi
¥630で会員登録し購入

30日間の無料体験後は月額¥1500で自動更新します。いつでも退会できます。

¥900 で購入

¥900 で購入

概要

'रम्य ही स्वर्गाहून लंका, हिच्या कीर्तीच्या सागर लहरी नादविती डंका' मराठी भाषेतील अजरामर गीतकार ग. दि. माडगूळकर यांनी 'स्वयंवर झाले सीतेचे' या नाटकासाठी लिहिलेलं हे पद आपल्यापैकी अनेकांनी ऐकलं असेल. श्रीलंकेच्या वैभवाचं अत्यंत रमणीय वर्णन या कवितेत गदिमांनी केलंय. अशी अजरामर कीर्ती लाभलेल्या, ऐतिहासिक काव्यांमध्ये सुवर्णनगरी म्हणून गौरविल्या गेलेल्या आणि जिचा जयजयकार तिन्ही दिशांमध्ये गाजला अशा श्रीलंकेची अवस्था आज एक भिकेला लागलेला देश अशी झालेली आहे. दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या आणि चीनच्या कर्ज योजनेत अखंड बुडालेल्या श्रीलंकेची आर्थिक अवस्था वाईट आहे. या कर्जाच्या खाईतून वर येण्याचा कुठलाच रस्ता सध्या तरी श्रीलंकेकडे नाही. आर्थिक स्थिती बिघडल्याने या देशात महागाई सर्वोच्च पातळीवर पोहचली आहे. त्याचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांवर पडत आहे. श्रीलंका या आर्थिक संकटात कशी अडकत गेली, आणि येत्या काळात श्रीलंकेचं काय होणार, हे जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण करणार आहोत. चला तर मग…©2022 Storyside IN (P)2022 Storyside IN
まだレビューはありません