『Kul Vyaktichitre : Debu』のカバーアート

Kul Vyaktichitre : Debu

プレビューの再生

聴き放題対象外タイトルです。Audibleプレミアムプラン登録で、非会員価格の30%OFFで購入できます。

¥455で会員登録し購入
オーディオブック・ポッドキャスト・オリジナル作品など数十万以上の対象作品が聴き放題。
オーディオブックをお得な会員価格で購入できます。
30日間の無料体験後は月額¥1500で自動更新します。いつでも退会できます。

Kul Vyaktichitre : Debu

著者: Raghuvir Kulkarni
ナレーター: Raghuvir Kulkarni
¥455で会員登録し購入

30日間の無料体験後は月額¥1500で自動更新します。いつでも退会できます。

¥650 で購入

¥650 で購入

रघुवीर कुल लिखित कुल व्यक्तिचित्रे - देबू देवधर खरं तर देबू पक्का पुणेकर! फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये शिकत असताना पुण्यात घर असूनही होस्टेलमध्ये राहणारा शंकर होस्टेलमधील मित्रांनी त्याचे नाव ठेवले देबू ! तिथे त्याचे शंकर नाव कुठे गेले ते कळलेच नाही. पुढे तो देबू देवधरच नाव लावू लागला. छायाप्रकाशाचा खेळ खेळणा-या देबूचा कॅमे-यावरचा त्याचा हात अत्यंत स्थिर होता. किर्लोस्करांवरच्या डॉक्युमेंटरीची निर्मिती करताना सुधीर मोघे यांच्याबरोबर देबू देवधर यांचा मिळालेला सहवास दिग्दर्शक रघुवीर कुल यांना त्यांच्यातील कलावंताबरोबरच देबूचे दिसलेले माणूसपण प्रसिध्द छायाचित्रकार देबु देवधर यानी चितारलेले हे व्यक्तिचित्र रेखाटले आहे रघुवीर कुल यांनी !©2021 Storyside IN (P)2021 Storyside IN 伝記フィクション 大衆小説
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
まだレビューはありません