『नवी पहाट Navi Pahat (Marathi Edition)』のカバーアート

नवी पहाट Navi Pahat (Marathi Edition)

プレビューの再生

Audibleプレミアムプラン30日間無料体験

プレミアムプランを無料で試す
オーディオブック・ポッドキャスト・オリジナル作品など数十万以上の対象作品が聴き放題。
オーディオブックをお得な会員価格で購入できます。
30日間の無料体験後は月額¥1500で自動更新します。いつでも退会できます。

नवी पहाट Navi Pahat (Marathi Edition)

著者: Osho
ナレーター: Krunal Alve
プレミアムプランを無料で試す

30日間の無料体験後は月額¥1500で自動更新します。いつでも退会できます。

¥2,400 で購入

¥2,400 で購入

概要

हे ऑडिओबुक ओशो यांच्या मूळ ग्रंथ "The New Dawn" (भाग 1 मधील 3) मधील अध्याय 01 ते 11 यांचे मराठी भाषांतर आहे.
जग मानवनिर्मित आत्महत्येच्या वातावरणाकडे वेगाने धावत असल्यासारखे दिसते; राष्ट्रे अधिकाधिक प्रगत तांत्रिक शस्त्रास्त्रे विकसित करत आहेत, एखादी महामारी उद्भवते, युद्धे घडतात... मथळे आपण सर्वजण जाणतोच आणि हे कधी थांबेल, हे कुठे जाऊन पोहोचेल, असा प्रश्न मनात उभा राहतो. आणि अनेकजण विचारत आहेत की, हा सुंदर ग्रह--आपले घर--वाचवण्यासाठी आपण व्यक्ती म्हणून काय करू शकतो? असे वाटते की ही जबाबदारी अखेरीस व्यक्तीवरच येऊन पडते, कारण राजकारण्यांच्या हातात सोडले तर काहीही बदलत नाही.
The New Dawn (नवी पहाट) मध्ये ओशो सामाजिक आणि पर्यावरणीय संकटांमधून पुढे जाण्याचा मार्ग सांगतात, तसेच जे लोक आनंद, प्रसन्नता प्रक्षेपित करतात, ते केवळ आपल्या उपस्थितीनेच जगभरातील लोकांची हृदये कशी बदलतील, याविषयी बोलतात.
"तो नवा उषःकाल अगदी जवळ आहे; तुम्हाला फक्त एवढेच लक्षात ठेवायचे आहे की स्वतःशी प्रामाणिक रहा, खरेपणाने , सत्यतेने. आजपर्यंत मानवजात समूह म्हणून जगत आली आहे. आता पुढे, मानवजातीला जगायचे असेल, तर तिला व्यक्ती म्हणून जगावे लागेल." -- ओशो

अनुक्रम
#०१ आयुष्य म्हणजे खरोखर एक कोडंच!
#०२ शहाणपणा हा त्रासदायकच!
#०३ घरी परत येण्याची भावना
#०४ निरानिराल्या मनोधारणा
#०५ जीवनपथातल्या खाचखळग्यातून मार्ग कसा काढावा?
#०६ शाश्वत जगासाठी ईश्वर काय करत होता?
#०७ तुझ्या-माझ्यामध्ये अंतर असण्याचचं कारण तुझा अहंकार!
#०८ मार्गातील अडथळे दूर करून मार्ग सुरलीत, स्वच्छ करा!
#०९ जितंक जितंक तुम्हाला ज्ञात होईल,तितंक त्यात 'अज्ञात असहीं' बरेच राहील
#१० देजावू: भूतकाळाचा एक छोटासा तुकडा!
#११ ध्यानधारणा करणारा, चिंतनशील माणूसच फक्त तुमचा प्रेमिक बनू शकतो!

©1987 Osho International Foundation (P)2026 Audible Singapore Private Limited
スピリチュアリティ 瞑想
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
まだレビューはありません