Unexpected Travel Stories & Life Lessons ft. Sonali Kulkarni | Veena World
カートのアイテムが多すぎます
ご購入は五十タイトルがカートに入っている場合のみです。
カートに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。
ウィッシュリストに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。
ほしい物リストの削除に失敗しました。
しばらく経ってから再度お試しください。
ポッドキャストのフォローに失敗しました
ポッドキャストのフォロー解除に失敗しました
-
ナレーター:
-
著者:
概要
‘अराउंड द वर्ल्ड’च्या या भागात आपली पाहुणी आहे सोनाली कुलकर्णी. तिने फक्त पडद्यावरच नाही, तर खऱ्या आयुष्यातही जग अनेक भाषांमधून आणि अनेक नजरेतून अनुभवलं आहे.
या गप्पांमध्ये तुम्हाला भेटेल एक वेगळीच सोनाली. तिच्यासाठी प्रवासाची व्याख्या म्युझियम्स बघण्यापेक्षा तिथे राहून लोकांसाठी स्वयंपाक करण्यात दडलेली आहे. रोमला १५ दिवस का द्यावे लागतात, व्हेनिसमध्ये पाहिलेलं पहिलं ATM, आणि कॉफीच्या वासातून जाग्या होणाऱ्या इटलीच्या आठवणी, हा प्रवास जितका ग्लॅमरस आहे तितकाच तो मातीशी जोडलेला आहे.
आई झाल्यानंतर बदललेली प्रवासाची समीकरणं, परदेशात अनोळखी व्यक्तींकडून मिळालेली माणुसकी, आणि प्रत्येक प्रवासाकडे एका ‘वेब सिरीज’सारखं बघण्याची तिची कला, हे सगळं या भागात उलगडतं.
वीकेंड सुरू होण्यापूर्वी स्वतःसाठी थोडा वेळ काढा आणि ऐका हा मनाला भिडणारा संवाद.
तुम्हाला प्रवासात ‘स्लो ट्रॅव्हल’ आवडतं की ‘पॅकेज टूर’? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा!
Is travel about checking off a bucket list, or is it about finding a new version of yourself?
In this episode of ‘Around The World’, we are joined by Sonali Kulkarni, an artist who has experienced the world through multiple languages and perspectives.
In this soulful conversation, you will discover a side of Sonali that values depth over speed. For her, travel is not about rushing through museums. It is about understanding why Rome deserves a 15-day stay and how the aroma of coffee can unlock memories of Italy.
From seeing her first ATM in Venice to experiencing the kindness of strangers in foreign lands, her stories are deeply personal. She also shares how travel evolved after motherhood, her adventures diving with her daughter, and why she believes every journey unfolds like a web series.
As the weekend begins, take a moment for yourself and immerse yourself in this heartwarming conversation.
Do you prefer slow travel or a packed itinerary? Tell us in the comments!
Credits:
Client: Veena Patil Hospitality Pvt Ltd
Agency: Till It Clicks Studio Pvt Ltd
Production: Evertale Studios
adbl_web_anon_alc_button_suppression_c
まだレビューはありません