エピソード

  • ओप्रा विन्फ्रेची यशोगाथा | संघर्षातून जगातील सर्वात प्रभावशाली महिला कशी बनली? | Sujan Mann Podcast
    2026/02/23

    ओप्रा विन्फ्रे — गरीबी, संघर्ष आणि अनेक अडचणींवर मात करत जगातील सर्वात प्रभावशाली महिलांपैकी एक बनलेली प्रेरणादायी व्यक्ती. या पॉडकास्टमध्ये आपण ओप्राच्या जीवनप्रवासाबद्दल, तिच्या यशामागील रहस्य, नेतृत्वगुण, आणि तिने मीडिया इंडस्ट्रीमध्ये घडवलेली क्रांती याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत.तिच्या आयुष्यातील मोठे निर्णय, अपयशातून शिकलेले धडे आणि करोडो लोकांना दिलेली प्रेरणा — हे सर्व जाणून घ्या या खास भागात.Oprah Winfrey is one of the most influential women in the world. From poverty and hardships to becoming a global media icon, her journey is nothing short of extraordinary.In this podcast episode, we explore her life story, success principles, leadership mindset, and the impact she created in the media industry. Discover the lessons she learned from failures and how she inspired millions across the globe.Watch till the end for powerful insights that can transform your thinking and growth journey.#oprahwinfrey #motivation #successstory #inspirationalpodcasts #womenempowerment #leadershiptalks #entrepreneurmindset #MediaIcon #selfgrowthmindset #businessinspiration #sujanmannpodcast #sujanmannonline #sujanmann

    続きを読む 一部表示
    21 分
  • Elon Musk ची कहाणी – Space, Tesla आणि Future Technology | Sujan Mann Podcast
    2026/02/16

    Elon Musk हा फक्त एक उद्योगपती नाही, तर भविष्य घडवणारा visionary आहे. PayPal पासून सुरुवात करून Tesla, SpaceX, Neuralink आणि Starlink सारख्या प्रकल्पांद्वारे त्याने जगाला नवीन दिशा दिली.मंगळावर मानव वसाहत बसवण्याचं स्वप्न, इलेक्ट्रिक कारद्वारे पर्यावरण वाचवण्याची धडपड आणि Artificial Intelligence मध्ये innovation — Elon Musk सतत अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करत आहे.या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्याचा संघर्ष, त्याची जोखीम घेण्याची वृत्ती आणि त्याचं मोठं vision.______________________Elon Musk is not just a billionaire entrepreneur — he is a visionary shaping the future. From PayPal to Tesla, SpaceX, Neuralink, and Starlink, he has continuously pushed the boundaries of technology and innovation.With dreams of colonizing Mars, accelerating the world’s transition to sustainable energy, and advancing AI, Musk has turned bold ideas into reality.In this video, we explore his journey, failures, risks, and unstoppable ambition that made him one of the most influential figures of our time.#sujanmannpodcast #sujanmannonline #sujanmann #elonmusk #tesla #spacex #motivation #billionairemindset #successstory #entrepreneurmindset #innovationmarathi #marsmission #techleadership

    続きを読む 一部表示
    33 分
  • शून्यातून Amazon पर्यंत - Jeff Bezos यशाची खरी गोष्ट | Sujan Mann Podcast
    2026/02/09

    Jeff Bezos हा फक्त Amazon चा संस्थापक नाही, तर तो एक विचार आहे.या पॉडकास्टमध्ये आपण पाहणार आहोत—शून्यातून सुरुवात करून जगातील सर्वात मोठी कंपनी उभारण्यामागची Jeff Bezos यांची मानसिकता, निर्णयक्षमता, रिस्क घेण्याची तयारी आणि दीर्घकालीन विचारसरणी.ही कथा आहे स्वप्न मोठं पाहणाऱ्या, अपयशाला घाबरून न जाणाऱ्या आणि भविष्यावर विश्वास ठेवणाऱ्या उद्योजकाची.हा पॉडकास्ट प्रत्येक स्टार्टअप फाउंडर, विद्यार्थी आणि स्वप्न पाहणाऱ्यासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.Jeff Bezos is not just the founder of Amazon — he is a mindset.In this podcast, we dive deep into how Jeff Bezos started from scratch and built one of the world’s biggest companies.From bold decisions and long-term thinking to embracing risks and failures, this episode reveals the real journey behind Amazon’s success.A must-watch podcast for entrepreneurs, students, and anyone who dreams big.#jeffbezos #amazonstory #successpodcast #entrepreneurmindset #businessinspiration #startupjourney #leadershiptalks #sujanmannpodacst #sujanmannonline #sujanmann

    続きを読む 一部表示
    28 分
  • ना गॉडफादर, ना शॉर्टकट: SRK, Deepika, Irrfan यांनी आपली ओळख कशी निर्माण केली | Sujan Mann Podcast
    2026/02/02

    त्यांच्याकडे फिल्मी बॅकग्राऊंड नव्हता, गॉडफादर नव्हता, कोणताही आधार नव्हता —तरीही त्यांनी बॉलीवूडमध्ये फक्त टिकून राहिलं नाही, तर स्वतःचा अमर ठसा उमटवला.या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत —शाह रुख खान, दीपिका पादुकोण, मनोज बाजपेयी, पंकज त्रिपाठी आणि इरफान खानयांनी सुरुवातीच्या नकारांना, संघर्षांना आणि दुर्लक्षाला कसं सामोरं गेलं आणिप्रतिभा, संयम आणि आत्मविश्वासाच्या जोरावर स्वतःचा वारसा कसा घडवला.🎬 या व्हिडिओमध्ये जाणून घ्या:1. अपयशाने त्यांना खचवलं नाही, उलट मजबूत कसं केलं2. झटपट यशापेक्षा सातत्य का महत्त्वाचं ठरलं3. थिएटर, मेहनत आणि शिस्त कशी त्यांची खरी ताकद बनली4. यशामागील न दिसलेली शांत झुंज5. आजच्या कलाकारांनी आणि क्रिएटर्सनी यातून काय शिकावंही फक्त बॉलीवूडची कथा नाही —ही आहे स्वतःवर विश्वास ठेवून आयुष्यात पुढे जाण्याची प्रेरणा.👉 शेवटपर्यंत नक्की पाहा — कदाचित तुमचा अपयशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून जाईल.#sujanmannpodacst #sujanmannonline #sujanmann #BollywoodJourney#OutsiderToIcon #SRK #IrrfanKhan #DeepikaPadukone #ManojBajpayee#PankajTripathi #StruggleToSuccess #Inspiration #indiancinema______________________Credits संकल्पना :- केतन जोशी क्रिएटिव्ह प्रोड्युसर :- केतन जोशी, श्रीकांत बोजेवार निर्माते :- सुजय पतकी, शर्वरी सुजय पतकी कॅमेरामन :- सुनीलएडिटर :- ग्राफिक्स आणि शो पॅकेजिंग :- अतुल जोशी एडिटिंग: अमर गोडबोले स्टुडिओ सौजन्य आणि विशेष आभार :- सौ. मंजिरी पुराणिक

    続きを読む 一部表示
    42 分