エピソード

  • Father's Day Episode 19
    2022/06/18

    Happy father's day. Credit -this episode written & voiceover by Neha Dhamdhere Editing by Omkar GaikwadManaged by Akash Vanjari

    続きを読む 一部表示
    2 分
  • ब्राम्हण कोण ...? शुद्र कोण...?
    2022/05/17

    शुद्र कोण आणि ब्राम्हण कोण ? याबद्दल गौतम बुद्धांचे काय विचार आहेत ते जाणून घेयुयात आजच्या या एपिसोड मध्ये .

    Credit -

    this episode written & voiceover by Neha Dhamdhere

    Editing by Omkar Gaikwad

    Managed by Akash Vanjari

    続きを読む 一部表示
    10 分
  • कर्म
    2021/12/26

    आयुष्यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे माणसाची नीती आणि माणसाच कर्म साफ असल पाहिजे. कारण तुम्ही केलेल्या चुकीच्या कर्माची फळे तुम्हाला याच जन्मात भोगावी लागणार आहेत. याच विषयावरचा आजचा हा एपिसोड.

    Credit -

    Today's episode managed by Akash vanjari.

    This episode written & voiceover by Neha dhamdhere

    Editing by Omkar Gaykwad.

    続きを読む 一部表示
    7 分
  • कोशिश करनेवालो कि कभी हार नाही होती !
    2021/12/19

    बऱ्याचदा आपण पाहतो कि आपण बऱ्याच गोष्टींमध्ये प्रयत्न करणेच सोडून देतो. पटकन हार मानतो. पण काहीही झालं तरीही प्रयत्न करण नाही सोडल पाहिजे. "कोशिश करनेवालो कि कभी हार नाही होती." आजचा एपिसोड सुद्धा हेच सांगतोय आणि तुम्हाला थोडसं motivate करतोय तर पूर्ण एपिसोडे नक्की ऐका.

    Credit -

    Today's episode managed by Akash vanjari,

    This episode written & voiceover by Neha dhamdhere

    Editing by Omkar Gaykwad.

    続きを読む 一部表示
    10 分
  • संस्कार महत्वाचे...
    2021/11/14

    लहान मुल म्हणजे देवाघरच फुल असा आपण म्हणतो पण तेच मुल जेव्हा वाईट कृत्य करते तेव्हा त्याला ओरड्ल जात, त्याला मारलं जात. पण मुळात ती वेळच येऊ नये म्हणून पालकांनी मुलांसोबत वेल घालवून त्यावर योग्य संस्कार करणे गरजेच आहे. आणि आजच्या काळात खरच संस्कार महत्वाचे आहेत.

    Credit -

    Writting & Voice - Neha Dhamdhere

    Editing - Omkar Gaikwad

    Manged by - Akash Vanjari & Prajakta Gaware

    続きを読む 一部表示
    7 分
  • देव कशात असू शकतो?
    2021/11/07

    देव देव म्हणतो पण देव नक्की कशात असतो. हाडामांसाच्या माणसातच ना. देव शोधला तर प्रत्येक गोष्टीत सापडू शकतो. देवाच्या शोधतील हा आजचा episode "देव कशात असू शकतो?"

    Credit -

    Voice - Neha Dhamdhere

    Editing - Omkar Gaikwad

    Managed with - Akash Vanjari & Prajakta Gaware

    続きを読む 一部表示
    5 分
  • दिवाळी एक क्षण आनंदाचा...
    2021/10/31

    दिवाळी म्हणजे फराळ, फटाके, दिव्यांची रोषणाई, दिवाळी हा सर्वांनाच आनंद देणारा सण. या दिवाळी सणाचं महत्व आणि दिवाळीच्या काही आठवणी नव्याने अनुभवण्यासाठी आजचा हा diwali special episode नक्की ऐका.

    Credit -

    Voiceover - Neha Dhamdhere & Omkar Gaikwad

    Editing - Omkar Gaikwad

    Managed by - Akash Vanjari & Prajakta Gaware

    続きを読む 一部表示
    10 分
  • प्रवास MPSC चा
    2021/10/24
    सध्या सरकारी नोकरी मिळवण्यासाठी mpsc/upsc स्पर्धा परीक्षांच्या मागे धावताना सगळे विद्यार्थी दिसतायत. अश्याच एका mpsc विद्यार्थ्यावरचा आजचा हा episode प्रवास MPSC चा. episode आवडला तर आमच्या या Sole Tunes या podcast follow करा आणि हो soul tunes insta page वर msgकरून episode कसा वाटला ते नक्की कळवा. Credit - Manged by - Akash Vanjari, Prajakta Gaware & Neha Dhamdhere Writting, Editing & Voiceover by - Omkar Gaikwad
    続きを読む 一部表示
    15 分