
Sol Curry with Narendra Firodia
カートのアイテムが多すぎます
カートに追加できませんでした。
ウィッシュリストに追加できませんでした。
ほしい物リストの削除に失敗しました。
ポッドキャストのフォローに失敗しました
ポッドキャストのフォロー解除に失敗しました
-
ナレーター:
-
著者:
このコンテンツについて
" Carrying forward a legacy is a responsibility which I am lucky to have.. It is not a least bit stressful.."
"Today all the boundaries have been wiped out.. we can stay where we are and work world over..."
Fourth Generation Industrialist and a progressive entrepreneur himself, Mr.Narendra Firodia talks about working in multiple sectors, adjusting to the changing world and staying rooted while soaring in the skies.
" महान वारसा पुढे नेण्याची जबाबदारी माझ्यावर आहे, हे मी माझं भाग्य समजतो.. त्या मुळे त्याचा ताण येत नाही..."
" आज सर्व हद्दी पुसल्या गेल्या आहेत.. आपण आहोत त्या ठिकाणी राहून, जग भर कुठेही काम करु शकतो.."
उद्योगपती कुटुंबातील चौथ्या पिढीचं नेतृत्व करणारे आणि स्वत: एक प्रगतीशील उद्योजक असलेले श्री.नरेंद्र फिरोदीया. आपल्याशी गप्पा मारताना सांगत आहेत,अनेक क्षेत्रात कार्यरत असताना, बदलत्या जगाशी जुळवून घेण्याबद्दल, आणि आकाशी रपेट मारत असताना पाय जमिनीत घट्ट रोवून कसे ठेवायचे, या बद्दल...
Listen To Sol Curry & Other podcasts by Ep.Log Media on www.eplog.media
Follow Us on Instagram @eplogmedia
Mail us for feedback/partnership on bonjour@eplog.media
See omnystudio.com/listener for privacy information.