『NAVRA BAYKOCHA SHOW - MARATHI PODCAST | मराठी』のカバーアート

NAVRA BAYKOCHA SHOW - MARATHI PODCAST | मराठी

NAVRA BAYKOCHA SHOW - MARATHI PODCAST | मराठी

著者: RJ Prasad Deshmukh
無料で聴く

このコンテンツについて

नमस्कार, आम्ही लवकर तुमच्यासाठी घेऊन येतोय एक पॉडकास्टची श्रुखला जिथे होईल धमाल, मस्ती आणि मज्जा! आमच्या या नव्याकोऱ्या शोचं नाव आहे.... “नवरा -बायकोचा शो “ मी अर्थात 'आर जे प्रसाद' एकटा तुम्हाला Entertain करणार नाही तर माझ्या जोडीला, तुमची वहिनी म्हणजेच Mrs . Deshmukh असणार आहे. तर ऐकुयात लवकरच कोणाच्या गप्पा पडणार कोणावर भारी .. कोण बसत गप्प , कोणा कोणाचे रहस्य येतात बाहेर … तर Stay Connected , and Subscribe the Updates . www.poscastjunction.in0 音楽
エピソード
  • Navra Baykocha Show - Teaser 02
    2020/05/12

    नमस्कार, आम्ही लवकर तुमच्यासाठी घेऊन येतोय एक पॉडकास्टची श्रुखला जिथे  होईल धमाल, मस्ती आणि मज्जा! आमच्या या नव्याकोऱ्या शोचं नाव आहे.... अं हं  ! अहो इतकी कसली घाई आहे? आमचा 'हा' टीजर ऐकुन जरा गेस तरी करा. एक  सांगतो, मी अर्थात 'आर जे प्रसाद' एकटा तुम्हाला Entertain करणार नाही तर  माझ्या जोडीला, आणखी कुणीतरी असणार आहे. कोण बरं? तेही गेस करा पाहू किती  जनांचे अचूक नेम लागतो. आणि हो, ' ये तो बस टीजर है, पिक्चर अभी बाकी हैं  मेरे दोस्तों!'


    WWW.rjprasad.in

    続きを読む 一部表示
    1分未満
  • Navra Baykocha Show - Teaser
    2020/05/10
    नमस्कार, आम्ही लवकर तुमच्यासाठी घेऊन येतोय एक पॉडकास्टची श्रुखला जिथे होईल धमाल, मस्ती आणि मज्जा! आमच्या या  नव्याकोऱ्या शोचं नाव आहे.... अं हं ! अहो इतकी कसली घाई आहे? आमचा 'हा' टीजर ऐकुन जरा गेस तरी करा. एक सांगतो, मी अर्थात 'आर जे प्रसाद' एकटा तुम्हाला Entertain करणार नाही तर माझ्या जोडीला, आणखी कुणीतरी असणार आहे. कोण बरं? तेही गेस करा पाहू किती जनांचे अचूक नेम लागतो. आणि हो, ' ये तो बस टीजर है, पुरी PODCAST अभी बाकी हैं मेरे दोस्तों!' For More Details Click Here 
    続きを読む 一部表示
    1 分
まだレビューはありません