『राष्ट्रीय बातमीपत्र - रात्री ८.०५ वाजता १२ ऑगस्ट २०२६』のカバーアート

राष्ट्रीय बातमीपत्र - रात्री ८.०५ वाजता १२ ऑगस्ट २०२६

राष्ट्रीय बातमीपत्र - रात्री ८.०५ वाजता १२ ऑगस्ट २०२६

無料で聴く

ポッドキャストの詳細を見る

ठळक बातम्या

राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ दुरुस्ती आणि केरळचं नाव केरळम करण्याच्या विधेयकाला संसदेची मंजुरी

विद्यार्थी आंदोलकांवर झालेल्या पोलीस कारवाई प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या निवेदन देणार

माजी न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्यावरचे बेहिशेबी रोख रक्कम प्रकरणातले सगळे आरोप सिद्ध झाल्याचा संसदीय चौकशी समितीचा अहवाल

शिवसेना विधीमंडळ पक्षाप्रमाणेच राजकीय पक्षात फूट पडली का हे तपासावे लागेल, असं सर्वोच्च न्यायालयाचं निरीक्षण

आणि

टेबल टेनिस महासंघाची मान्यता केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून रद्द


adbl_web_anon_alc_button_suppression_t1
まだレビューはありません