『Her Story | #तिचीगोष्ट | Maadhavi Nemkar | खस्ता खाऊन शून्यापासून सुरूवात』のカバーアート

Her Story | #तिचीगोष्ट | Maadhavi Nemkar | खस्ता खाऊन शून्यापासून सुरूवात

Her Story | #तिचीगोष्ट | Maadhavi Nemkar | खस्ता खाऊन शून्यापासून सुरूवात

無料で聴く

ポッドキャストの詳細を見る

राजश्री मराठी शोबज प्रेक्षकांसाठी घेऊन आलंय नवा कार्यक्रम # तिची गोष्ट. दुसऱ्या एपिसोडमध्ये भेटा अभिनेत्री माधवी निमकर हिला. खोपोली ते मुंबईचा प्रवास, स्टेशनवर बॅग विसरणं, बॉडी खोटी असल्याचे टोमणे ऐकणं या सगळ्या गोष्टी माधवीने शेअर केल्या आहेत. पहा हा नवा एपिसोड फक्त राजश्री मराठी शोबजवर.

adbl_web_anon_alc_button_suppression_t1
まだレビューはありません