Episode 13 ft. Bharat Gothoskar (भरत गोठोसकर) | Around The World | Veena World
カートのアイテムが多すぎます
ご購入は五十タイトルがカートに入っている場合のみです。
カートに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。
ウィッシュリストに追加できませんでした。
しばらく経ってから再度お試しください。
ほしい物リストの削除に失敗しました。
しばらく経ってから再度お試しください。
ポッドキャストのフォローに失敗しました
ポッドキャストのフォロー解除に失敗しました
-
ナレーター:
-
著者:
概要
मुंबई म्हणजे फक्त एक शहर नाही, तर ती एक जिवंत कथा आहे. आज आपल्यासोबत आहेत भारत गोठोसकर, ज्यांनी 'खाकी टूर्स'च्या माध्यमातून मुंबईच्या इतिहासाला आणि वारशाला एक नवी ओळख मिळवून दिली आहे.
होस्ट नील पाटील यांच्यासोबतच्या या मनमोकळ्या गप्पांमध्ये, भारत आपल्याला मुंबईच्या त्या भागात घेऊन जातात जिथे सहसा पर्यटकांची पावलं वळत नाहीत. परळ, लालबागपासून ते दादर, माहिमपर्यंत—इथल्या गल्ल्या, इथले लोक, कोळी बांधवांचा वारसा, इराणी कॅफेज आणि इथल्या मातीने जपलेल्या आठवणी... या सर्वांतून मुंबईचं Tourism Potential कसं उलगडतं, हे या संवादातून समजते.
इतिहासाला केवळ पुस्तकात न ठेवता, तो आपल्या भविष्यासाठी प्रेरणादायी कसा ठरू शकतो, हे सांगणारा हा एपिसोड मुंबईवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी एक पर्वणी आहे. संपूर्ण एपिसोड नक्की ऐका!
वीणा वर्ल्डच्या Spotify चॅनेलला follow करा.
==================================================
Welcome to a new episode of the 'Around The World' podcast!
In this episode, host Neil Patil is in conversation with Bharat Gothoskar, the founder of 'Khaki Tours', who has given a fresh identity to Mumbai’s rich history and heritage.
This casual yet profound conversation explores the parts of Mumbai where tourists seldom wander. From the industrial roots of Parel and Lalbaug to the historic lanes of Dadar and Mahim, we dive into the diverse communities, Irani cafes, and the rich Koli heritage that define the city. Bharat discusses why preserving these stories is key to unlocking Mumbai’s true Tourism Potential.
Experience your city through the eyes of a master storyteller and discover a unique perspective on travel. Listen to the full episode now!
Credits:
Client: Veena Patil Hospitality Pvt Ltd.
Agency: Till It Clicks Studio Pvt Ltd.
Production house: Evertale Studios
まだレビューはありません