『EP 8 : इंजिनीअर ते इन्फ्लुएन्सर शुभांगीचा सुरेल प्रवास』のカバーアート

EP 8 : इंजिनीअर ते इन्फ्लुएन्सर शुभांगीचा सुरेल प्रवास

EP 8 : इंजिनीअर ते इन्फ्लुएन्सर शुभांगीचा सुरेल प्रवास

無料で聴く

ポッドキャストの詳細を見る

このコンテンツについて

आयआयटीची तयारी करताकरता शुभांगी केदार गाण्याकडे वळली. केवळ आवड असलेलं गाणं तिच्या करिअरची निवड बनलं. पण एकदा ठरवल्यानंतर मात्र शुभांगीने मागे वळून पाहिलं नाही. आपल्या आवाजाच्या जोरावर स्ट्रगल करत ही मुलगी सोशल मीडियाचा चेहरा बनली. गंमत म्हणून सुरू केलेलं यू ट्युब चॅनेल ते आजचा सोशल मीडिया इन्फ्लुए्सर असा प्रवास सांगते, गायिका शुभांगी केदार. सकाळ तनिष्का पॉडकास्टमध्ये. तिच्याशी गप्पा मारल्या आहेत, स्वाती केतकर-पंडित यांनी.
まだレビューはありません