• E-Learning मध्ये करिअर करायचंय ? कुठे आणि कसं ?

  • 2023/08/20
  • 再生時間: 50 分
  • ポッドキャスト

E-Learning मध्ये करिअर करायचंय ? कुठे आणि कसं ?

  • サマリー

  • इ-लर्निंग, ऑनलाईन लर्निंग, डिजिटल लर्निंग - हे आजच्या काळातले buzz- words आहेत. जगातील सर्व शिक्षण संस्था आणि कोर्पोरेट्स आज इ-लर्निंग चा वापर करत आहेत. जगभरामध्ये इ-लर्निंग कन्टेन्ट क्रिएशन खूप जोमाने वाढतंय आणि ह्यातील करिअर ची डिमांड सुद्धा, ह्या क्षेत्रात कशी सुरुवात करायची, काय फॉर्मल शिक्षण घेऊन ह्यात करिअर करता येईल ?

    Link for MIT ADT - Course information

    https://shorturl.at/adiH7 -

    https://mituniversity.ac.in/academics/faculty/faculty-of-humanities-and-social-sciences/mit-school-of-education-research/programs-offered/

    MIT ADT University , लोणी काळभोर इथे MA /MSC e-learning हा कोर्स सुरु झालाय, भविष्यात हमखास काम मिळवून देणारा हा कोर्स नक्की काय आहे ?

    एकंदरीतच इ-लर्निंग ह्या क्षेत्राविषयीची हकीकत जाणून घेउयात ह्या एपिसोड मध्ये. आपण गप्पा मारणार आहोत डॉ. अजिता देशमुख ह्यांच्याबरोबर.

    अजिता देशमुख खूप वर्षांपासून इ-लर्निंग मध्ये काम करतात आणि अनेक संस्थाना त्या शैक्षणिक सल्लागार म्हणून मदत करतात. स्वतः उत्तम पॉडकास्टर असलेल्या अजिता देशमुख ह्यांच्याकडून इ-लर्निंग मध्ये करिअर विषयी जाणून घेऊयात ऐकाकि च्या ह्या एपिसोड मधून

    続きを読む 一部表示

あらすじ・解説

इ-लर्निंग, ऑनलाईन लर्निंग, डिजिटल लर्निंग - हे आजच्या काळातले buzz- words आहेत. जगातील सर्व शिक्षण संस्था आणि कोर्पोरेट्स आज इ-लर्निंग चा वापर करत आहेत. जगभरामध्ये इ-लर्निंग कन्टेन्ट क्रिएशन खूप जोमाने वाढतंय आणि ह्यातील करिअर ची डिमांड सुद्धा, ह्या क्षेत्रात कशी सुरुवात करायची, काय फॉर्मल शिक्षण घेऊन ह्यात करिअर करता येईल ?

Link for MIT ADT - Course information

https://shorturl.at/adiH7 -

https://mituniversity.ac.in/academics/faculty/faculty-of-humanities-and-social-sciences/mit-school-of-education-research/programs-offered/

MIT ADT University , लोणी काळभोर इथे MA /MSC e-learning हा कोर्स सुरु झालाय, भविष्यात हमखास काम मिळवून देणारा हा कोर्स नक्की काय आहे ?

एकंदरीतच इ-लर्निंग ह्या क्षेत्राविषयीची हकीकत जाणून घेउयात ह्या एपिसोड मध्ये. आपण गप्पा मारणार आहोत डॉ. अजिता देशमुख ह्यांच्याबरोबर.

अजिता देशमुख खूप वर्षांपासून इ-लर्निंग मध्ये काम करतात आणि अनेक संस्थाना त्या शैक्षणिक सल्लागार म्हणून मदत करतात. स्वतः उत्तम पॉडकास्टर असलेल्या अजिता देशमुख ह्यांच्याकडून इ-लर्निंग मध्ये करिअर विषयी जाणून घेऊयात ऐकाकि च्या ह्या एपिसोड मधून

E-Learning मध्ये करिअर करायचंय ? कुठे आणि कसं ?に寄せられたリスナーの声

カスタマーレビュー:以下のタブを選択することで、他のサイトのレビューをご覧になれます。